Find the Latest Status about यावे यावे हो गणराया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यावे यावे हो गणराया.
Roshan Sagar
हे गणराया तू आहेस नऊ दिवसाचा अल्पायु .. मात्र आम्ही नास्तिक तुझ्याच बद्दल जिज्ञासू.... तू आलास तर भिकाऱ्यांना हि मिळते अन्नछत्र.. एकदाचा गेलास तर नसते रे बाबा त्यांचे सूत्र.... होय तू फक्त नऊ दिवसाचा अतिथी.. अन् तू येताच एकलकोंडा ही होतो रे आगंतूक.... गणराया
Rohit Pawar
श्रावण धारा घेऊन संगती , वनराई फुलू लागली. पहिल्या श्रावण मंगली नमन करतो गणरायाच्या मूर्तिस. ...✍️रोहित पवार नमन गणराया
Mahesh Lokhande
स्थापूया गणराया मनमंदिरीत स्थापूया गणराया स्वयंप्रकाशित बुध्दी कराया॥धृ॥ मळ काढूया आपल्या मनाचा निर्मल करूया कायावाचा बहुश्रुतहो सारे होऊया॥1॥ सुखयेण्याशी नि दुःखहरण्याशी पुण्यकर्माच्या बांधूया दुर्वाराशी ज्ञानासोबत लगीन करूया॥2॥ शांत समंजस सरळमार्गी होऊ मातापित्यांचा सन्मान ठेवु शीलरक्षणास शीरही देवुया॥3॥ कवी-महेश लोखंडेसर 9604908854 स्थापूया गणराया
Supriya Yewale
जेव्हा आपण समोरच्यावर बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे चार बोटे असतात आपल्या किती चुका आहेत आपण त्या मान्य करत नाहीत पण आपण समजतो समोरच्या व्यक्तीची आपल्यासमोर लायकी काय आहे या ब्रह्मात कधीच राहू नका माणसाचा ऋतू कधी पण बदलतो आणि आपल्यापुढे सव्वाशेर असतो त्यामुळे माणसाने हवेतून जमिनीवर यावे सुप्रिया येवले📑✍️ ©Supriya Yewale #TiTLi हवेतून माणसाने जमिनीवर यावे