Nojoto: Largest Storytelling Platform

New अजुन पंडित Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अजुन पंडित from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अजुन पंडित.

    LatestPopularVideo

Narayan Sontakke

"अजुन प्रेमात गुंतत जातो"

read more

Bhalchandra Nilesh

वेळ अजुन गेलेली नाही... #poem

read more
घरात रहा...सुरक्षित रहा 
वेळ अजुन गेलेली नाही..

हात स्वच्छ धुवून घ्यावे
दर एक तासाने नियमित करावे

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

बाहेर जाताना आदेश पाळावे
तोंडाला मास्क नेहमी घालावे

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती
घरात रहा ना बाबा...कश्याला तुला आपत्ती

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

पांडू म्हणून बोलतो
पण आज ते पांडुरंग आहेत
घरदार सोडून रस्त्यावर आज
आपल्यासाठीच उभे आहेत


घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...


चला तर मग...
एकमताने निर्धार करूया
कोरोनामुक्त देश करूया

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

एकजुटीने देऊया टक्कर 
येईन कोरोना ला पण  चक्कर

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही... वेळ अजुन गेलेली नाही...

Aarya Rathod

अजुन पन , आहे ती मनात

read more
वेड लावी जीवा 
      गेली ती दुरावून

      वेड लावी जीवा 
      गेली ती दुरावून

   हस्ता हस्ता रडलो मी
         मनात गेली 
         ती समाऊन...

     _ अरविंद राठोड अजुन पन , आहे ती मनात

Aarya Rathod

अजुन पन आहेस तू , या मनात...

read more
तू कुणाची आहेस
           ते मला
        माहित नाही,

        आत्ता पन तू 
       माझिच आहेस
           या मनात...
     _ अरविंद राठोड अजुन पन आहेस तू ,
       या मनात...

Arora PR

पंडित #कविता

read more

Vishjosh Bhandana

पंडित #कहानी

read more

प्रशान्त पंडित (जौनपुरिया लौंडा)

बह रही उल्टी हवाए, 
बहे कब तक ये बहेंगी,
देखता हु मै भी, 
भिड़े कब तक ये भिड़ेंगी! 
जब मुझे चलना ही है, 
लक्ष्य पर बढ़ना ही है!! 
तो मै ऐसी राह पर 
कयु रुकु मै क्यु थमु!! 
#मैंने कुछ ऐसा सोचा है #पंडित

प्रशान्त पंडित (जौनपुरिया लौंडा)

नजर बस झुका लिया करो, जरूरी नही की 
तुम सरमाया करो , 
अरे आने वाले वक्त का कलंदर तेरे साथ है,, 
थोड़ा तो इतराया करो!!! #पंडित

प्रशान्त पंडित (जौनपुरिया लौंडा)

#महादेव

शून्य नभ से प्रेम छोड़ो, तुम धरा से प्यार सीखो,,
दर्द के द्वारे सदा, रचना नया त्योहार सीखो,,
राह के अवरोध तो बस शक्ति देने के लिए है,, 
मृत्यु से गर जितना तो मृत्यु से खिलवाड सिखो!!! #पंडित

प्रशान्त पंडित (जौनपुरिया लौंडा)

कितने ही दिल तोड़ती है ये फरवरी,

यूँही नहीं बनाने वाले ने इसके दिन घटाए होंगे ।।। #पंडित
loader
Home
Explore
Events
Notification
Profile