Find the Latest Status about सोनेरी मुळशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोनेरी मुळशी.
shraddha balkrushna khedkar
होईल सोनेरी पहाट आयुष्याची तु असा हताश होऊ नको.. दे स्वतः ला झोकुन कामांत बघ किर्ती सगळे कडे तुझीच होईल. असेल थोडी वेळ खराब पण तु निराश होऊ नको एक नवी सोनेरी पहाट येऊन घडेल नवीन प्रवास ... सोनेरी पहाट
dr . Sandip Pawar
सोनेरी पहाट सोनेरी ही पहाट झाली घेऊन आनंदाने राष्ट्राच्या या रक्षणासाठी शिवबा हे जन्मले आनंद ओसोडून वाहे हर एक मानवा रांगोळी ही सजली ओटी ,तोरण बांधले भगव्या झेंडयाने हे किल्ले ही सजले.... पहाट झाली विचाराची ,स्वाभिमानाची रक्षणार्थ जो धावून येतो मर्द तो मराठयांचा भक्त तो जगदंबेचा ,पुत्र तो जिजाऊ चा राखतो मान सन्मान या महाराष्ट्र मातीचा.... विचार नेहमी जनतेचा ,विचार हा गीतेचा किती ही वर्ष सरली ,तरी तेच रक्त सळसळते शिवबाच्या पराक्रमाचे गुणगाण गात राहते पहाट ही वर्षातील एक दिवसाची तरी क्षण लाख मोलाचा हीच पहाट रोज होउदे हर एक मानवा शिवबाचे तेज झळकत राहो काळयुगी मानवा नाही द्वेष ,राग ,ठेवू मणी ,स्वाभिमान ही बाळगू शिवबाच्या या राष्ट्राला पुन्हा पावन बनवू ( कवी - संदीप पवार ) सोनेरी पहाट
somnath gawade
गळ्यात सोनेरी साखळदंड घालून मिरवणारे नमुने पाहिले की, त्यांना येरवड्यात संग्रही ठेवावं वाटते. 😂🤣 #सोनेरी साखळदंड
yogesh atmaram ambawale
गेले ऋतू पावसाळ्याचा, आता ऋतू हिवाळा येणार. ह्या ऋतुत सर्वात सुंदर म्हणजे सोनेरी पहाट दर्शन देणार. सर्वत्र थोडेफार धुके, अंगावर हलकासा गारवा. दिवाळी जवळ आल्याचा हा ऋतू देतो इशारा. उठावे सकाळी लवकर, पहावे झाडात लपलेला सूर्य दिसतो कसा. झाडांच्या मधून येणारा सुर्यकिरणांचा कवडसा लाल मातीवर मनमनोहक दिसतो कसा. पाहण्या असा आल्हाददायक सोनेरी पहाटेचा देखावा, थंडीच्या ह्या दिवसात जरा लवकर उठून बघावा. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे सोनेरी पहाट... #सोनेरी_पहाट तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये सुचवु शकता. हा विषय Sumitra
Sarita Prashant Gokhale
षटकोळी लेखन दिनांक-- २७/१०/२०२१ नको तमा दुःखाची मनात बाळगू मानवा शब्द तुझ्या मुखाचा, श्वास आहे सर्वदा त्यातचं असे सोनेरी एक धागा सुखाचा... ©Smita Raju Dhonsale *षटकोळी साहित्यप्रेमी आयोजित* *उपक्रम -- षटकोळी लेखन* *दिनांक-- २७/१०/२०२१* *विषय ~~ एक धागा सुखाचा* *नको तमा दुःखाची*
somnath gawade
सुंदर सोनेरी पहाट सोबत पक्षांचा किलबिलाट घेऊन येते आशेची किरणं विसरून सारे, नवी सुरुवात करणं सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे सोनेरी पहाट... #सोनेरी_पहाट तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये सुचवु शकता. हा विषय Sumitra
Dhiraj Mali
# सोनेरी पहाट प्रत्येकाच्या आयुष्यात लिहिलेली असते, फक्त त्या उद्यासाठी आजचा दिवस मेहनतीने ओतप्रोत भरलेला असावा! सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे सोनेरी पहाट... #सोनेरी_पहाट तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये सुचवु शकता. हा विषय Sumitra