Find the Latest Status about मैं प्रेमाची फुलपाखरू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैं प्रेमाची फुलपाखरू.
कवी - अमोल आलझेंडे
प्रेमाची फुले मी उधळत गेलो मार्गात माझ्या पेरलेले काटे तुडवत गेलो.. लोकांचे दुःख मी माझे मानत गेलो. स्वतःचे दुःख विसरून सांत्वन त्यांना देत गेलो.. लोकांनी जरी छळले मला सहन सारं करत गेलो सल मनाची मनात ठेवून आनंद देत गेलो.. छळतात लोक अजूनही त्यांना प्रेम हास्य देत गेलो मी वागणार नाही त्यांच्यासारखं मनाला माझ्या समजावत गेलो.. प्रेमाची फूले मी उधळत गेलो... ©कवी - अमोल आलझेंडे प्रेमाची फुले. मी उधळत गेलो..