Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवला खान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवला खान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवला खान.

Stories related to आठवला खान

    LatestPopularVideo

Sumant Ubhale

Marathi kavita आत्ता आठवला गाव #poem

read more
आता आठवला गाव..
तुमचं म्हणणारा आज आपलं म्हणू लागलाय.
म्हणून नाही तर माणुसकी आहे म्हणून गावात घेतलाय.

येऊन तो गावात बढाई क्या मारू लागलाय.
दोन वेळच भेटत नाही अस सागु लागलाय.

लाख रुपय पगार त्याचा आता काही कामाला आला नाही.
निघून आला की तो तिथून गावाला घाई घाई.

खुप वर्ष झाली माय त्याची करत होती फोन.
त्याला तिची कधी आठवण सुद्धा आली नाही.

घराची पायरी चढताच माय माय करतोय.
संकट येताच माय अन गाव आठवतोय.

आमचं शहर शहर म्हणणारा आता माझा गाव गाव करतोय.
खरच Corona virus न त्याला माणसातल्या माणूसकित आणलाय.
                                                       
                             --Sumant Ubhale Marathi kavita आत्ता आठवला गाव

Shivam Sapdhare

बग तो क्षण मज आठवला

read more

singer Smita Mohrir

तुम्हांलाही आठवला का हा कट्टा हवाहवासा #Life_experience

read more

khan bloch Badern

खान #शायरी

read more

Amir Khan

खान

read more

शिवभक्त चंद्रकांत

खान

read more
रिश्टे मे हम तुम्हरे बाप लागते हे
नाम हे बादशहा खान खान

sabir Khan

#OpenPoetry जो तुम्हारे लिए खौफ हे वो हमारे लिए शौक है🤟🤘 #खान

Alfaz Khan

खान #संगीत

read more
पता नहीं कब मिलेंगें हम तुमसे खान

TheHimanshi

#खान तिकड़ी द खान #सलमान खान #शाहरुख खान #आमीर खान ANOOP PANDEY Rk Nagar writer Mohabbat aazmi Miss Meenu Pooja Udeshi #फ़िल्म

read more

Yusuf

खान एंट्री सलमान खान धमाकेदार एंट्रीshalmankhan #फ़िल्म

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile