Find the Latest Status about गातात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गातात.
RJ कैलास नाईक
rose day quotes in Hindi तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात श्रावण सरी ही बेधुंद होवून बरसून जातात हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात मारवे हळवे सुर भाव मधुर गुंजन करून जातात लागताच चाहूल तुझी बागेत होई लगबग पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात कधी हरवतो कधी गहिवरतो एकांतात सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहणी स्पर्शाचे चांदणे मजला सुखावून जातात.. RJ कैलास #तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात श्रावण सरी ही बेधुंद होवून बरसून जातात हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात मारवे हळवे सुर भाव मधुर गुंजन कर
yogesh atmaram ambawale
तोंडावर सगळेच गोड बोलतात मागे मात्र गाऱ्हाने गातात. समोर स्तुती सुमने उधळतात मागे मात्र बुराई करतात. तुमच्यासाठी काहीपण म्हणतात तशी वेळ आली की दूर पळतात. सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू बोलून मोक्याच्या वेळेस खूपच पाठी उभे राहतात. संकटकाळी कधीच मदतीला धावत नाहीत सर्वत्रच धोक्याची दुनिया आहे बोलतात तसे अजिबात वागत नाहीत. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना.. आजचा विषय आहे धोक्याची दुनिया.. #धोक्याचीदुनिया हा विषय Komal Shinde यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
🙏 "भावपूर्ण श्रद्धांजली" 🙏 कुठलेही गाणे सुरू होण्यापूर्वी जो सुर "लता दीदी" लावायच्या तसा सुर इतर कुणी गायिका लावू शकणार नाही ह्यात तिळमात्र शंका नाही... ( Read in caption )..— % & नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज एक दुःखद बातमी मिळाली आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत