Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्याची संध्याकाळ कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्याची संध्याकाळ कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्याची संध्याकाळ कविता.

    LatestPopularVideo

Aakash143 FilmDombivli

अबोल आयुष्याची बोलकी कविता #nojotophoto

read more
 अबोल आयुष्याची बोलकी कविता

prakash punekar

शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ #फ़िल्म

read more

Abhiejeet Anant Tambe

संध्याकाळ

read more
आयुष्याच्या संध्याकाळी अजून थोडं सोनं आहे,
खरंतर तर तुझं अस्तित्वही तितकंच आहे,
संध्याकाळच्या प्रहरी हेच सर्व सुखावणारं आहे,
कारण तुझ्याकडे पाहत तुझा हात हातात घेऊन आयुष्यभराच स्वप्न रंगवणार आहे संध्याकाळ

Sachin Devade

संध्याकाळ #poem

read more

priyanka vast

संध्याकाळ #Life_experience

read more
मावळतीची लवलवती ज्योत मी
सृष्टीकरता जन्मते कवडसा होऊन
काळोखाला हरवायला नव्हे
तर तिला दूर करायला प्रतिबिंब होते

स्पंदन पियाचे
piyuu ✍️✍️ संध्याकाळ

Yogesh Ugale

डोळ्यांतून डोकावते
चांदण्याची माळ
काळजाला साद घाली
तुझी संध्याकाळ #संध्याकाळ

Yogesh Ugale

डोळ्यांतून डोकावते
चांदण्याची माळ
काळजाला साद घाली
तुझी संध्याकाळ #संध्याकाळ

shraddha guhe

आयुष्याची सुरुवात #Poetry

read more
आयुष्य
वाटते की मोकळा श्वास घ्यावे, 
चार भिंतींच्या बाहेर निघावे, 
चार- चौघात बसावे, 
त्यांच्या पुढे आपले विचार, मत मांडावे. 

वाटत की जी स्वप्न आधी पाहिली
त्यांना साकार करावी, 
खुप केला दुसऱ्यांचा विचार
आता थोडा स्वत:चा करावा. 

घ्यावी उंच भरारी
आकाश गाठायचा, 
पुन्हा सुर्योदय करून
     नवीन आयुष्याचा.... 
                   -श्रध्दा गुहे

©shraddha guhe आयुष्याची सुरुवात

Avinash lad

आयुष्याची भेळ..

read more

Pragati Meshram

आयुष्याची वाट

read more
Path चिन्धी चिन्धी घलावत , वाट सरता सरना ...
आयुष्याला उत्तर नाही...प्रश्न सरता सरना ।
वाट पाहता पाहता झाला अंधार अंधार ...
आंधरच्या पुढं जाव ..अशी आयुष्याची वाट ।।
मिढे दोन घास... माये च्या पदरी पदरी ...
ओ जडित घेत बघ... माय दुःख च्या लहरी...।
माय बाप माझे बघ ..आहे देवाच ग रूप .. 
पय पय जोड़ून चालवे संसाराची ज्योत ।
जीवनाची दोरी आणि.... आहे प्रेमाची ग भूक 
द्यावे थोड़ प्रेम साऱ्या .. मिढे जगनयात सुख आयुष्याची वाट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile