Nojoto: Largest Storytelling Platform

Best संध्याकाळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best संध्याकाळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about बागेतील एक संध्याकाळ निबंध, आयुष्याची संध्याकाळ कविता, संध्याकाळ कविता, संध्याकाळची कविता, संध्याकाळची प्रार्थना,

  • 6 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Shankar Kamble

चोरपावली सांज दाटली रानभूल ही वाट हरवली
थबकत आले भास अवेळी माखून काजळ रेघ ओली..

सताड उघडे दार नभाचे नक्षत्रांचे रम्य फुलोरे
गळूनी गेले शिणले मोती भग्न हासती खिन्न मनोरे..

क्षितीजाच्या या गूढ पटली चितारलेली हळवी नक्षी
तळहातावर गोंदून गेली रंग हळदी पिवळी पक्षी..

जलाशयाच्या संथ दर्पणी बिंब उमटले नवं तरुंचे
मुखं न्याहळी अती कौतुके तरंग भरले डोह मनाचे..

सावल्यांचे खोल जाळे नाते विणती एक क्षणाचे
धूसर झाल्या दृश्य प्रतिमा भाव कोंडले आर्त मनाचे..

©Shankar Kamble #moonnight #आठवणी #सांजवेळ #सांजहीवेडलावी #संध्याकाळ #रात्री #तू #वाट #वाटतुझी

gaurav

सप्तरंगी तु जशी दर्पन‌ देखला 
चाललाय हा खेळ सायंकाळीचा 

दुर दुर पहातोय क्षितिज‌......
नसापडे पल्याडीचा  खेळ देखना .......

⛰️⛰️🏞️

 #संध्याकाळ 
#poetry

उमा जोशी

प्रकाशाच्या सीमेवर
अंधाराचा वसे गाव
सुखदुःख सारखेच
कोण पुसे त्यांचा ठाव
@गुज
©उमा जोशी #संध्याकाळ 

#StreetNight

Raman Navale

#संध्याकाळ एक निसर्गाच्या सानिध्यातील प्रेम #poem

read more
mute video

D.K.Patil

सध्यांकाळच्या गारवा होता,
मनात आठवणींचा पारवा होता.
एकटाच होतो म्हणुन काय झाले,
सूर्याच्या सोबतीत प्रत्येक श्वास बेधुंद होता. #संध्याकाळ #nature

Yogesh Ugale

डोळ्यांतून डोकावते
चांदण्याची माळ
काळजाला साद घाली
तुझी संध्याकाळ #संध्याकाळ

Yogesh Ugale

डोळ्यांतून डोकावते
चांदण्याची माळ
काळजाला साद घाली
तुझी संध्याकाळ #संध्याकाळ


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile