Nojoto: Largest Storytelling Platform

New थंडीचा महिना मराठी गाणं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थंडीचा महिना मराठी गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थंडीचा महिना मराठी गाणं.

Stories related to थंडीचा महिना मराठी गाणं

    LatestPopularVideo

somadatta kulkarni

थंडीचा महिना #मराठीकविता

read more
थंडीचा महिना

आला थंडीचा मास
पेटवा शेकोटी
तु आसपास
  असण्याचा
   आभास
     वाटे
       हा

गार गार पवन
झोंबतो अंगाला
  धावले मन
   तुजकडे
    वचन
     मला
       दे

निसर्गाची किमया
 थंड आसमंत
   कोमल काया
    नको कोपू
      सखया
         आता
            तु

©somadatta kulkarni थंडीचा महिना

शब्दांचेअवजार

गाणं प्रेमाचं

read more

Sachin Gharat

मी गायलेलं गाणं #Music #nojotovideo

read more

राजेश देशकर

माझे लिहीलेले गाणं

read more

Mission for Passion to change to INDIA

मराठी गाणं पप्पी घेऊन आलो, तिला झप्पी देऊन आलो .... लेखक -संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895

read more

Rajendrakumar Shelke

श्रावण महिना #poem

read more
*विषय:- श्रावण महिमा*
***************************
हिंदू धर्मानुसार
पंचम स्थान ते श्रावण
पूर्णिमेचा तो चंद्र
येता श्रावणी आठवण.

श्रावण महिन्यात
ऊन पावसाचा तो खेळ,
निसर्गाचा घातला
एक सुंदर  ताळमेळ.

नारळी पौर्णिमेला
पूजा करूया समुद्राची,
माझा कोळी बांधव
विनंती करे सागराची.

सण स्नेहबंधाचा
बहिणभाऊ औक्षणाचा,
करू साजरा सण
 पवित्र रक्षाबंधनाचा.

निसर्गाची ती कृपा
आम्हा सर्वांनाच मिळावी,
पूर्वापार त्या प्रथा
मनापासून जोपासावी.
-----------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke श्रावण महिना

Mili

#Shravan महिना

read more
श्रावणाचा महिना आला
साक्षात देव गण येतात वास्ताव्यला
माझ्या सारख्यांचे भाग्य उजलते
साक्षात देवगणांन सोबत श्रवण करण्यास मिळते
भू माता ही असते नटळेली
तिच्या आनंदाची दिशाच नसते ठरलेली
वेग वेगळे पदार्थ मिळते खायला
उपवासाच्या दिवशी तर पोटच असते भरलेला
सगळीकडे असते आनंदाचे वातावरण
देव बाप्पा येण्याचे होत असते स्मरण
असा हा महिना पाण्याई कमविन्याचा
देवाच्या स्मरणात स्वताला विसरण्याचा
milind guddnattikar
(suthar) #Shravan महिना

Sanjay Shinde

#Light माझ्या मनातली तू (गाणं) #मराठीकविता

read more
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू 
अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू 
माझ्या मनातली...||ध्रु||
तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर.
देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१||
आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं.
सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२||
माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात.
सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३||

©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)

Ghanshyam Ratre

आषाढ़ के महिना #Life

read more

geetika Mishra

सावन का महिना

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile