Nojoto: Largest Storytelling Platform

New साद कोट्स Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साद कोट्स from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

मनिषा खालकर

साद #poem

read more
मी हाक देऊनही 
तू साद देत नाही 
हे पाहून मी शांत ठरवल बसायच 

पण याचा अर्थ मी ही 
तुझ्यासारख नात तोडल 
अस अजिबात नाही  समजायच.. साद

(कृष्णार्पण)

#साद

read more
त्या माळरानावर एक सदाफुली फुलली होती,
जणू कुणाच्या येण्याची आस लागली होती. #साद

(कृष्णार्पण)

#साद

read more
प्रेम.... काय बोलू मी?

 
जे निःशब्द करतं ते प्रेम
जे अबोल आहे ते प्रेम
दोन वेगवेगळ्या किनाऱ्यांवर
 असूनही जाणवतं ते प्रेम........ #साद

(कृष्णार्पण)

#साद

read more
इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे... हे जीवन सुंदर आहे!!! #साद

Praful Kude

mute video

राजेंद्रभोसले

साद #lightindark

read more
विश्वनाथा ,दिनानाथा
जगन्नाथा, विठ्ठलाll धृll

धाव धाव ऋषीकेशा
परमेशा, विठ्ठलाll1ll

येई येई ब्रम्हसुता
प्राणदाता, विठ्ठलाll2ll

देई देई साद आता
आदिनाथा,विठ्ठला ll3ll

कवी श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
9325584845 साद
#lightindark

RJ Prasad...

स्नेह साद..

read more
स्नेह तुझा, साद माझी मिळूनी ,
असा की "स्नेहसाद" व्हावा...

  जसा की आयुष्यात फुलांसम ,
   कायम सुगंध दरवळावा...

                        _ प्रसाद पारेकर...
                             ( स्नेहसाद ) स्नेह साद..

kokate abhi

मनाचा साद #poem

read more
साद घालते मन माझे तुझ्या मनाला

चालु किती मी एकला या वाटेवरी
तुझ्या आठवांचे काहूरं जळते उरी
विसरलो दुनिया जरी दुनिया विसरली तरी
तु या जिवाची स्वप्नसुंदरी या मदनाची मंजिरी

माझी दुनिया फिरते तुझ्याचं भोवती दिस्-रात
निघते न्हावुन अंतरीच्या आसवात
ओढ तुझी गोड आणते ओढीत
टाकते पुन्हा गुंतवून आठवांच्या बेडीत

सांग तरी मी आस कुठवर झुरायचं
माझ्या अंतरीचं लव तुला कस कळायचं
सांग कधी ऐकू येणार तुला या मनाची साद
हवा आहे तो फक्त तुझा एक रिप्लाय
                       





अजुनही वाट पाहतोय....... मनाचा साद

Saad. Khan.

साद खान

read more
Happy eid to you all from me साद खान

sunita acharya

मैंने मन के रास्तों को थोड़ा तंग कर दिया है ,
अब दिल तक वही पहुंचता है जो झुकना जानता है ।

©sunita acharya #कोट्स 

#कोट्स #दिल 

#alone
loader
Home
Explore
Events
Notification
Profile