Nojoto: Largest Storytelling Platform

New चालली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चालली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चालली.

Related Stories

    PopularLatestVideo

Prerana Jalgaonkar

आज एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला.त्यांची मधली सुट्टी सुरू होती.कट्ट्यावर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बसला होता.अर्धा अधिक वेळ ते मोबा

read more
इअरफोन्स लेख (👇) आज एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला.त्यांची मधली सुट्टी सुरू होती.कट्ट्यावर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बसला होता.अर्धा अधिक वेळ ते मोबा

Prerana Jalgaonkar

आज एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला.त्यांची मधली सुट्टी सुरू होती.कट्ट्यावर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बसला होता.अर्धा अधिक वेळ ते मोबा

read more
इअरफोन्स लेख (👇) आज एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला.त्यांची मधली सुट्टी सुरू होती.कट्ट्यावर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बसला होता.अर्धा अधिक वेळ ते मोबा

Secret Quotes

पण आता ते गैरसमज सत्य वाटू लागलेत, त्या गैरसमजावर विश्वास ठेवणं आता मनाला योग्य वाटू लागलंय, खरं च असेल उगाचच कोणी अस शांत राहणार नाही किती

read more
गैरसमज..
गैरसमज पण दूर नाही करू शकली
ती आयुष्यात,
म्हणून माझा राग पण आता योग्य आहेत
आणि ती नफरत पण योग्य आहेत,
किती सहज बोलून जातात लोक जशी ती
पण काही बोलून गेली,
कित्येक वेळेस तिच्या सोबत गैरसमज मुळे
भांडण होयाच पण तिला कधीच तो
गैरसमज दूर करायला जमलं नाही कारण
कधी तिला माझी काळजी आणि गरज
आयुष्यात पुढे वाटलीच नाही,
खूप वेळेस स्वतःहून समजून घेत मी बऱ्याच
गोष्टी सोडून देत कायम बरेच गैरसमज स्वतःच
दूर करत होतो कारण तो तिचा तेव्हा विश्वास
आणि प्रामाणिक पणा थोडा जास्तच होता,
पण तिने कधीच तो टिकवून नाही ठेवला,
शेवटी जीवावर किती तरी घाव मी रोज सोसत
प्रेमात तिच्या साठी स्वतःलाच समजावून सांगत
पण जास्त राग आणि गैरसमज त्या प्रेमावर 
हावी होऊ नाही दिला,
  AS Patil✍️ पण आता ते गैरसमज सत्य वाटू लागलेत,
त्या गैरसमजावर विश्वास ठेवणं आता मनाला योग्य
वाटू लागलंय, खरं च असेल उगाचच कोणी अस शांत
राहणार नाही किती

Secret Quotes

आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस, रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे

read more
वेड्यासारखं एकटाच भटकत असतो,
रोज त्या रस्त्यावर मी न कळंत जात असतो,
तुला येण्यास उशीर होईल म्हणून शांत पने
वाट मी टक लाऊन निहारत असतो,
शेवटी थकून जातात पाय माझे थकते तिथे
देह माझे पण तिचे काय पाय निघत नाहीत
आता या भीती ने तिथेच मन ही माझे थकून जाते,
आज नाही तर उद्या तू येशील म्हणून माझी
आशा त्या प्रवासात रोजच जळत राहते,
घाव गेला असेल कदाचित माझ्याकडून तिच्या
काळजाला, आणि तिच्याकडून पण माझ्या
काळजाला, तिसरे कुणी येऊन मध्ये त्या दोन
जीवांना असंच तर वेगळं करू शकत नाहीत ना... आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस,
रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग
कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे

अल्पेश सोलकर

हाच कट्टा इथेच बसून रंगवलेली स्वप्न खऱ्याच्या दिशेने चालली आहेत.... " आपलाही टाईम येणार.."

read more
हाच कट्टा 
  इथेच बसून रंगवलेली स्वप्न
खऱ्याच्या दिशेने 
  चालली आहेत....
" आपलाही टाईम येणार.." हाच कट्टा 
  इथेच बसून रंगवलेली स्वप्न
खऱ्याच्या दिशेने 
  चालली आहेत....
" आपलाही टाईम येणार.."

Vinod Umratkar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. दिवाळीच्या स्वागतासाठी तयारी चाललीय.मग या तयारीत दिव्यांचा एक म्हत्वाचा भाग आहे कारण दिवाळी म्हणजेचं प #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #एकदिवा१

read more
एक दिवा लावू।
आपल्याच मनी।
जाईल न कुणी।
                     दुखावला।।
पडू दे प्रकाश।
जरासा अंतरी।
मिटू दे अंधारी।
                    जीवनाची।।
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
दिवाळीच्या स्वागतासाठी तयारी चाललीय.मग या तयारीत दिव्यांचा एक म्हत्वाचा भाग आहे कारण दिवाळी म्हणजेचं प

yogesh atmaram ambawale

हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते.. #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी फालतू_बात #yqtaai #फालतू_बातें

read more
फालतू बोलणे...

किती गलिच्छ बोलणे ह्यांचे,आणि किती घाणेरडी भाषा,
विचारांची पायरी घसरत चाललीय ह्यांची,कुठेही ह्यांचा तमाशा.
चालताना,फिरताना किंवा चौकात कुठेही उभे असताना,
बेफिकिर मुले हल्लीची,काहीच वाटत नाही ह्यांना घाणेरडी भाषा वापरताना.
रिक्षात असो किंवा बसमध्ये,किंवा असोत कुठल्याही दुचाकी वाहनावर,
मोठ्या मोठ्याने इतके घाणेरडे शब्द वापरतात,जीभ नसते ह्यांची थाऱ्यावर.
छान सुंदर नाव ठेवलेले असतात आई-वडिलांनी, आपल्या ह्या मुलांची,
पण हे पोरं जेव्हा जमा होतात,सत्यानाश करतात त्यांच्या नावाची.
ऐकायलाही खूप घाणेरडे वाटते,असे एकमेकांना हल्ली हाक मारतात,
बोलताना एकमेकांशी,प्रत्येक शब्दात आई-वडिलांची आठवण काढतात.
कुठल्या शहरात,कोण पोरं कसे वागतात,हे काय मला माहित नाही,
पण आमच्या शहरातील भाषा ऐकून,कानावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही
आई-वडिलांची आठवण तर असतेच ह्यांना एकमेकांशी बोलताना,
पण शरीरावरील कुठले अंग ही सोडत नाहीत, एकमेकांना हाक मारताना.
अभिमान असतो प्रत्येकाला आपल्या शहराचा,पण मला लाज वाटते,
शेवटी सत्य ते सत्य,काहीही झाले तरी स्वीकार करावेच लागते.
तसे अभिमानास्पद कित्येक गोष्टी आहेत माझ्या शहरात,ज्या अभिमानाचा भाग आहे,
पण अशा गलिच्छ,घाणेरड्या भाषा बोलणाऱ्या लोकांचाच मला राग आहे. हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते..
#yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी #फालतू_बात

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ऑनलाईन शाळा... #ऑनलाईनशाळा हा विषय Shital Kotame यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab y #YourQuoteAndMine #yqtaai

read more
छान चाललीय ऑनलाईन शाळा,
जोडीला ना खडू ना फळा,
मुलांना मोबाईल वापराला बहाणा बरा.
सतत हातात मोबाईल पाहून प्रश्न पडतोय खरा,
परवानगी जरूर दिलीय मोबाईल वापराला,
पण अभ्यास कितपत करतात खरा. शुभ प्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
ऑनलाईन शाळा...
#ऑनलाईनशाळा
हा विषय Shital Kotame यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #y

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे लेकीचं लग्न... #लेकीचंलग्न चला तर मग लिहूया. हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
 "लेक चालली सासरला" 
साऱ्या लग्नविधी झाल्या
देताना निरोप तिला
सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या.
"लेकीचे लग्न" पाहून,
लहानपणा पासूनच्या 
तिच्या आठवणीने
मन भरून आले होते....
.
(कॅपशन मध्ये वाचावे) शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
लेकीचं लग्न...
#लेकीचंलग्न
चला तर मग लिहूया.
हा विषय
Sarika Wanjari यांचा आहे.
#collab #

yogesh atmaram ambawale

One day trip #national_park #yqtaai #onedaytrip #कुटुंबप्रेम #Enjoy 2020 ची दहशत थोडी कमी होत चालली आहे, म्हणूनच 2021 मध्ये आमची पाऊले नॅश

read more
2020 ची दहशत थोडी कमी होत चालली आहे,
म्हणूनच 2021 मध्ये आमची पाऊले
नॅशनल पार्क मध्ये वळली आहे.
खूप संयम बाळगला होता मुलींनी,
वर्षभर घरातून बाहेर नव्हत्या निघाल्या.
आज जेव्हा पार्क फिरायला निघाल्या,
खूप म्हणजे खूप आनंदी झाल्या. One day trip
#national_park #yqtaai #onedaytrip #कुटुंबप्रेम #enjoy  
2020 ची दहशत थोडी कमी होत चालली आहे,
म्हणूनच 2021 मध्ये आमची पाऊले
नॅश
loader
Home
Explore
Events
Notification
Profile