Find the Latest Status about राहू काल आज मुंबई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहू काल आज मुंबई.
nisha Kharatshinde
काल...आज मी कालच्या वर्षाचा अभ्यास आज केला काही तासांमागील क्षण पाहताच गतवर्षात गेला आठवणी गतवर्षाच्या भेटीस नववर्षात आल्या ते महिने,दिवस अन् तास ओळखीस अबोल झाल्या सुरुवात म्हणू की शेवट?? काल...आज नी प्रश्न केला पहा भूगोल अन् इतिहास कालचक्र म्हणतात याला ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde #Newyear2024 काल...आज
Mukesh Singh
तुझको प्यार किया जो भी धोखा दिया कब के बिछड़े जा जी ले अपनी जिंदगी ©Mukesh Singh मुंबई