Find the Latest Status about गाव पंचायत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाव पंचायत.
INDIA CORE NEWS
Jaymala Bharkade
एक गाव चहूदिशी वृक्षवेलींच्या संगतीने डोंगराच्या कुशीत गं निपचित वसल हे असे एक उनाड गाव ग डोंगराच्या कुशीत वसले हे जंगल दाट झाडेझुडे नि जंगली श्वापदे डोंगर घाटातून तयाची दगडाळ वाट घेई धाव या गावाची ही वाट असे हे जगापासूनी अलिप्त फार ©Jaymala Bharkade एक गाव
Sangeeta Kalbhor
जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होताना लागावा की ठसका उगा ओरखडा मनावर करताना मुजून जातात खुणा व्रणाच्या घाव परी ठरलेला का म्हणून सोडावा हात हातात एकदा धरलेला सोडावा की स्वाभिमान नात्याला ह्रदयी कोरताना पाझरतील नयन आपसूकच प्रीत उरी स्मरताना जगलेल्या क्षणांनी व्हावे समजूतदार नको हट्ट उगा वाईट काळातही जगलेला क्षणच वाटतो की हो सगा काळ येवो कितीही सरसावून क्षणच होतात ढाल मनोदशा बदलायला क्षणांचीच तर ओढावी लागते शाल जगलेल्या क्षणांचा व्हावा जागर नाद मनी घुमवावा पडत्या क्षणांत असता आपण जगलेला क्षण आठवावा..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #boatclub जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होतान
Ravendra
महाराष्ट्राची साहित्यगाथा समूह
vjcgigfifififjfjfjgjgjfjgjgigkgkgkgkgkgkg ©महाराष्ट्राची साहित्यगाथा समूह आंतरराष्ट्रीय सर्व मराठी भाषिक साहित्यिकांचे ‘ महाराष्ट्राची साहित्यगाथा समूहात ’ सहर्ष स्वागत आहे . ‘ महाराष्ट्राची साहित्यगाथा समूह ’ या
महाराष्ट्राची साहित्यगाथा समूह
Blue Moon nsjsjsjsjsjsjsnsnsnsjsjsjnsjsjsnsnsn ©महाराष्ट्राची साहित्यगाथा समूह आंतरराष्ट्रीय सर्व मराठी भाषिक साहित्यिकांचे ‘ महाराष्ट्राची साहित्यगाथा समूहात ’ सहर्ष स्वागत आहे . ‘ महाराष्ट्राची साहित्यगाथा समूह ’ या
Shivkumar
Village Life ” ये शहर की हलचल से कही, इतना दूर जान है.. इतना के यहाँ पे मेरे मन को आराम है.. मेरा घर तो अपना गाव मे ही है जनाब.. मगर शहर मे तो बस एक मकान है “ ©Shivkumar #villagelife #गाँव #गांव #village #Nojoto #nojotohindi ”ये #शहर की हलचल से कही, इतना दूर जान है.. इतना के यहाँ पे मेरे मन को #आराम
Avinash Lad
Red sands and spectacular sandstone rock formations गावं खेडे... ------------------ अवती भवती फिरता चाहूल लागे येण्याची, कानी पडे साद हळवी प्रेमळ माझ्या आईची... सळ सळ सळ सळ वारा येई गात गाणी, अंगण दिसे रंगीबेरंगी कोमेजल्या पाना फुलांनी... दूर दूरच्या पायवाटा ओढ लाविते गावाकडची, डोंगर दरी कपारी सांगे गम्मत जिवलग मित्रांची... मन सैर भैर क्षणात होता तेथे मैफिल असे पक्षांची, दाहीदिशा हिंडत गेलो तरी मौजमस्ती बालपणाची... नातीगोती बांधून सारी शोभा वाढे आयुष्याची, निवांत बसता क्षणभर खळी खुले गालावरची... झाडं वेली गवतफुलांनी रांगोळी घालती चहुकडे, दुरूनही आरोळी देतो सुंदर हसोळ गावं खेडे... ---------------------------------- कवी- लेखक: अविनाश लाड, राजापूर- हसोळ ©Avinash Lad गाव खेडे
Ravendra
Ravendra