Nojoto: Largest Storytelling Platform

New बाहेरच्या घरात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बाहेरच्या घरात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाहेरच्या घरात.

Stories related to बाहेरच्या घरात

    LatestPopularVideo

Sandip Pawar

बाप कुठे घरात लक्ष देतो

read more
*बाप कुठे घरात लक्ष देतो?*

तो तर काय घराबाहेरच असतो. 
सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो, संध्याकाळी थकून घरी येतो.  
घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो… इतकंच?
यात काय विशेष?  *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

शाळेची फिस, घरचा महिन्याचा किराणा, लाईटबिल, फोनबील…
सगळं मॅनेज करतो. महिनाअखेरीस पाय ओढत घराकडे येतो. 
घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो, ती कशीतरी फेडतो… 
पण *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ होतो. 
कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित, पण रात्रभर तो ही जागा राहतो. 
म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो. 
स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो. 
पण त्याला कोण विचारतो? कारण असंही *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

कुटुंबासाठी लढतो, कधी जिंकतो कधी हारतो. 
लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो. 
पुरुष आहे ना तो? त्याला रडण्याची परवानगी कुठे? 
सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच कुढतो. 
छ्या राव… *बाप कुठे घरात लक्ष देतो?*
🙏सगळ्या बाबांना सर्मपित🙏 बाप कुठे घरात लक्ष देतो

yogesh atmaram ambawale

घरात रहा ,safe रहा. #collabratingwithYourQuoteAndMine #stayhome_staysafe #Collab #yqtaai #कोरोनासंदेश #कोरोनाशी_लढुना मला घरात राहायला आवडे

read more
मला घरात राहायला आवडेल !!
तुम्हाला कुठे राहायला आवडेल ?
घरात की हॉस्पिटल की फोटो फ्रेम ? घरात रहा ,safe रहा.
#collabratingwithyourquoteandmine #stayhome_staysafe #collab #yqtaai #कोरोनासंदेश #कोरोनाशी_लढुना 
मला घरात राहायला आवडे

Ankush Pawar

#mankibaat #apkisath#withAnkush #ज्या घरात मुलींचा आवाज... #Life

read more

प्रल्हाद दुधाळ

#दिवस घरात बसायचे विडंबन (मंगेश पाडगावकर यांची माफी मागून)

read more

Mahesh Bunde

कोरोनामुळे नागरिक घरात - विद्युत बिल वाढणार - नागरिकांना बिलामध्ये आधार देणे गरजेचे आहे ! #StoryOfHonesty

read more

Secret Quotes

दिसणाऱ्या घावाला वेदना असतात हे खर आहेत, न दिसणाऱ्या घावाच्या वेदना प्रत्येक्षात दिसत नाही, पण बाहेरच्या जखमे पेक्षा त्या कधीही जास्तच असता

read more
काळजाला होणाऱ्या त्रासांचे मार्ग जरी 
अनेक असले तरीही..
जिव्हारी लागणाऱ्या वेदनांचा प्रकार मात्र
एकच असतो... दिसणाऱ्या घावाला वेदना असतात हे खर आहेत,
न दिसणाऱ्या घावाच्या वेदना प्रत्येक्षात दिसत नाही, 
पण बाहेरच्या जखमे पेक्षा त्या कधीही जास्तच असता

Vinod Umratkar

संमदे ओरडू हाये सांगत,रहा म्हणे रे बा घरात। नि तू बाहेर हिंडत, सांग व्हत का नाही घरात । मरनाले भे जरा,कायले जीव धोक्यात घालत । आला कोरोना द #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #संदेश1

read more
संमदे ओरडू हाये सांगत,रहा म्हणे रे बा घरात।
नि तू बाहेर हिंडत, सांग व्हत का नाही घरात ।

मरनाले भे जरा,कायले जीव धोक्यात घालत ।
आला कोरोना देशात, सांग व्हत का नाही घरात ।

पीएमजी सांगे,सीएमजी सांगे,राहा सारे घरात
ठेवा स्वताले सुरक्षित ,सांग व्हत का नाही घरात ।

घेणं नाही देन नाही, तू कायले घराबाहेर पडतं 
बिनकामान चकरा मारत,सांग व्हत का नाही घरात ।

नको फिरू रे बाहेर ,नका घराबाहेर राहू हिंडत 
एखादा बसणं रट्टा जोरात,सांग व्हत का नाही घरात । संमदे ओरडू हाये सांगत,रहा म्हणे रे बा घरात।
नि तू बाहेर हिंडत, सांग व्हत का नाही घरात ।

मरनाले भे जरा,कायले जीव धोक्यात घालत ।
आला कोरोना द

sandy

🌿🌺 पूर्ण वाचा घरातील निगेटिव्ह ऊर्जा घालवण्याचे साधे सोपे उपाय .... """""""""""""""""""""""""""" आपल्या घरात छोटे मोठे वाद होत आसतील.सतत स्व #story #nojotophoto

read more
 🌿🌺 पूर्ण वाचा घरातील निगेटिव्ह ऊर्जा घालवण्याचे साधे सोपे उपाय ....
""""""""""""""""""""""""""""
आपल्या घरात छोटे मोठे वाद होत आसतील.सतत स्व

Atit More

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत… - अतित

read more
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…

- अतित प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…

- अतित

Doraemon_omkar2🌠

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत…obmotivation #Motivation #sayari #ownwrite

read more
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…
write bharaskar omkar प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…#obmotivation #motivation #sayari #ownwrite
loader
Home
Explore
Events
Notification
Profile