Nojoto: Largest Storytelling Platform

New लपत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लपत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लपत.

Related Stories

    PopularLatestVideo

Sangeeta Kalbhor

#Chhuan लढले वेडे वेडात अडकून.. सहजासहजी नाही मिळालं नाही कोणी दान केलं मिळवण्या स्वातंत्र्य शहीदांनी होतं जीवाचं रान केलं सुकुमार तरणीबांड #शायरी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुला काय वाटतं.. #तुलाकायवाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
तुला काय वाटते
मला काहीच कळत नाही,
माझ्याबाबतचे तुझे वागणे
काय मी जाणत नाही.
करतेस प्रेम माझ्यावर 
मग सांगत का नाही,
तुझ्या प्रेमळ वागण्याचा अर्थ
काय मला कळत नाही.
बघतेस,लाजतेस समोर येताच
लपतेस,
करतेस प्रेम म अशी का वागतेस ?
तुला काय वाटते माहीत नाही,
पण मला काय वाटते ते सांगावेसे वाटते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुला काय वाटतं..
#तुलाकायवाटतं
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

सरफिरी®

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हल्ली पाऊस... #हल्लीपाऊस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuot #YourQuoteAndMine

read more
कसा म्हणून पावसासारखा वागत नाही
सरींच्या गुंफणीत,
विजेच्या आनंदी सुरांत 
स्वतःला झोकून देऊन,
रीती ला तो जागत नाही..
बरसतो कधी वेंधळ्यासारखा
रस्ता चुकलेल्या वासरांसारखा
पण खिडकीत उभ्या प्रियेच्या
गालांना पुसट सा ही स्पर्शत नाही...
कुणी नयनांना पाझरू देतं
सरींना हळुवार मिठीत घेतं
पण पाऊस वेडा पूर्वीसारखा
अश्रूंना ही पोसत नाही...
लडिवाळ बाळं वाट बघतात
जुन्या वहीचे कागद फाडून
आईपासून लपत छपत
आकाशातल्या मित्रासंगे 
होड्यांची शर्यत खेळण्याची स्वप्नं बघतात
पण पाऊस हल्ली पूर्वीसारखा
हळवेपण ही जपत नाही... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
हल्ली पाऊस...
#हल्लीपाऊस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuot

sandy

*श्रीमहालक्ष्मीचे वाहन ‘घुबड' या विषयावर माहिती* देवीश्री महालक्ष्मी *राजवाहिनी* असते. तसेच ती *उलूकवाहिनी* देखील असते. उलूक म्हणजे घुबड. #story #nojotophoto

read more
 *श्रीमहालक्ष्मीचे वाहन ‘घुबड' या विषयावर माहिती*

 देवीश्री महालक्ष्मी *राजवाहिनी* असते. तसेच ती *उलूकवाहिनी* देखील असते. उलूक म्हणजे घुबड.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile