Nojoto: Largest Storytelling Platform

New बैलांची झुंज टक्कर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बैलांची झुंज टक्कर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बैलांची झुंज टक्कर.

Stories related to बैलांची झुंज टक्कर

    LatestPopularVideo

HANAMANT YADAV (कवीराज)

वडाराची झुंज

read more
कवीराज (हणमंत यादव).
९०२१०३४९१७. वडाराची झुंज

HANAMANT YADAV (कवीराज)

वाराणसी झुंज #poem

read more

Shahab

ना इलाज है ना दवाई है

ना इलाज है ना दवाई है

ऐ इश्क 

तेरे टक्कर की बीमारी आई है

#कोरोना #टक्कर

Rishu

ना इलाज हैं ना दवाई हैं 
ये इश्क़ तेरे टक्कर की बीमारी आई है...!
_rishu ✍ #टक्कर

Nitish Thakur

ना इलाज है,
ना दवाई है..

ए इश्क तेरे टक्कर की बला आई है..!! #टक्कर

vaishali

झुंज # षडाक्षरी चारोळी #

read more
झुंज असे माझी
माझ्याच मनाशी
स्वतःची तुलना
का करू कुणाशी झुंज # षडाक्षरी चारोळी #

Suvarna Waghmare/Alhat

झुंज जगण्याशी. #WorldEnvironmentDay #poem

read more
झुंज जगण्याशी...


शुष्क मन,नेत्र रिते,
झरा प्रेमाचा आटला.
कळेनाच पाहू कोठे, 
सारा अंधार दाटला.

धडपड अस्तित्वाची,
असे सोकावला काळ.
रेघ जाय पाहे मिटू,
झाले सुनेसुने भाळ.

व्यर्थ त्रागा मनाचाच,
भीती अनामिक एक.
दुष्टचक्र नियतीचे,
उणा भाग्याचा आलेख .

उत्कर्षाच्या सुर्यालाही,
कसे लागले ग्रहण?
आंधारून आले सारे,
असे पुढ्यात मरण.

विरजली नातीगोती,
करपला भावबंध.
वेदनेशी दुसऱ्याच्या
कोणी जोडेना संबंध.

झाली निष्ठुर नियती,
बळी निष्पाप चालले.
जीवघेण्या संकटाने,
सारे विश्वची हलले.

थरकाप उडवते
भेट अखेरची जशी
आटापिटा मनी चाले 
सुरू झुंज जगण्याशी.

             सुवर्णा शिवाजी वाघमारे
              शाळा कुरूळी झुंज जगण्याशी.
#WorldEnvironmentDay

Ganesh Din Pal

#मुर्दे से टक्कर #ज़िन्दगी

read more

raju hirave

झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य #nojotophoto

read more
 झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य

raju hirave

झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य #nojotophoto

read more
 झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile