Find the Latest Status about झेरॉक्स मिळेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झेरॉक्स मिळेल.
SuReKha😊🙂
काय असतं हे नशीब? कसं असतं? कस दिसतं? कुणी आहे का पाहून??? कोणी सांगेल का त्या नशीबाला आपल्या आयुष्यातल्या आनंदाचा सुखाचा पत्ता कोण देतं???? वाईट तर घेऊन जात नाहीच ; पण असलेल्या दु:खात अजून भर करत???? 🙏🙏 #darkness मिळेल उत्तर???
#darkness मिळेल उत्तर???
read moreVishal patil
आमच्या कडे सर्व लग्नाचे आमंत्रण पत्रिका व विडीयो बन ऊन मिळणतील पत्रिका:-₹१०० विडिओ:-₹२०० मो.9970579418 ©Vishal patil #Flower लग्न विडिओ मिळेल
pearl
क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही; आणि कष्ट प्रामाणिक असेल, तर यशालाही पर्याय नाही...... -योगेशअ.इंगळे # प्रयत्न करा यश मिळेल
# प्रयत्न करा यश मिळेल
read moreMohit Jain
प्रश्न मनाचा मनाशी . . यशस्वी प्रेमीयुगलांचे कौतुक करावे तेवढे कमीच शेवटी एक एक पायरी चढून जिंकलाच गढ एकनिष्ठ राहून एकमेकांसोबत , जीवनातील चढ उतार स्वीकारत . . नाहीतर काही जण असेही आहेत जीव तोडला एकासाठी तो कधी आपला झालाच नाही अशी आहे केविलवाणी गत . . शिक्कामोर्तब होईपर्यंत आपल्या नावाचा क्षणात व्यक्ती बदलून जाईल याचा काही भरवसा नाही म्हणून जीव लावताना ओवाळून टाकण्या आधी करावा विचार . . होत नाहीत कामं कुठलीच घोकत राहिल्यावर , आई म्हणते उगाच जिंकून येण्याआधी नको गावात दिंडोरा नको प्रचार . . तुम्हा लोकांची कायमची उपलब्धी बघुन मन येतं कधी कधी भारावून , होऊन हळवं काय अशी शक्कल तुम्ही लोकांनी असेल लढवली . .?? जे आमच्या कल्पनेत आहे , स्वप्नात आहे , जोडीदाराची साथ ती तुम्ही सत्यात कोणत्या कलेने , कोणत्या जादूने घडवली . .?? कोणत्या देवाची भक्ती करता तुम्ही दोघे मिळून ज्याने तुमची रेशीमगाठ बांधली , ते मला सांगाल का ज्या मुळे तुमच्या चेहऱ्यावर दिसतं समाधान टवटवीतपणा. . ?? मला आज सांगाल का या मिळकतीचे गुपित मला मला परवा नाही हवं तर तुम्ही मला बालिश म्हणा. . ©Mohit Jain मिळेल का मला या प्रश्नाचं उत्तर ?? #standout
मिळेल का मला या प्रश्नाचं उत्तर ?? #standout
read moreलोकशाहीर कैलास राम अटक
Hi frnds... कोनत्याही प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये मनोरंजन करन्यासाठी त्याच आशयाचा "प्रो्ग्रामर गृप" मिळेल.
Hi frnds... कोनत्याही प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये मनोरंजन करन्यासाठी त्याच आशयाचा "प्रो्ग्रामर गृप" मिळेल.
read moreNojoto Marathi
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरूवात असते. शुभ प्रभात.. good morning marathi quotes मराठी सुविचार संग्रह मिळेल तुम्हाला, पसंती दर्शवा... #nojoto #nojotomarathi #quotes #goodmorning
good morning marathi quotes मराठी सुविचार संग्रह मिळेल तुम्हाला, पसंती दर्शवा... #Nojoto #nojotomarathi #Quotes #GoodMorning
read moreDanny Dhangar
पोरींच्या मनात आजही एकच गोंधळ...❤❤ लग्न झालं तरी विचारतात मिळेल का त्याचा नंबर...🔥🔥😎✌ 🙏 Danny bhai 😎🙏 पोरींच्या मनात आजही एकच गोंधळ...❤❤ लग्न झालं तरी विचारतात मिळेल का त्याचा नंबर...🔥🔥
पोरींच्या मनात आजही एकच गोंधळ...❤❤ लग्न झालं तरी विचारतात मिळेल का त्याचा नंबर...🔥🔥
read moreJotiram Sapkal
🤝 B2B कस्टमर मिळवण्यासाठीची युनिक टेक्निक ... 100% रिझल्ट मिळेल. #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy supports #शिक्षण #OnlineBusiness #supportsmallbusiness #smallbusinessowner #localbusiness
read moreओम नमः शिवाय