Nojoto: Largest Storytelling Platform

New सुगंधी फुलांची नावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुगंधी फुलांची नावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुगंधी फुलांची नावे.

    PopularLatestVideo

somnath gawade

#नावे

read more
आपल्या मुलांची
नावे  unique असावी
 या फॅडपायी, पालक
 संशोधनाअंती एवढी वेगळी
 ठेवतात की, आपण
 पृथ्वीग्रहावरच
आहोत ना याबाबत 
कधी-कधी शंका
वाटते??
 #नावे

Silkesha S.

सुगंधी अंतर.....

read more
............ सुगंधी अंतर.....

vishnu thore

लाज फुलांची विकली कोणी..

read more
लाज फ़ुलांची विकली कोणी
माळल्यावर सुकली वेणी

पेरुन झाले वावर सारे
अन पावसाला मुकली बेणी

अजाणतेचा गर्भ जळाला
थुंक विड्याची थुंकली कोणी

वांझपणाचे जगणे झाले
असली काही नकली कोणी
                  -विष्णू थोरे ,चांदवड . लाज फुलांची विकली कोणी..

𝑽𝒊𝒋𝒂𝒚𝒃𝒉𝒂𝒗𝒂𝒉

इश्क़ की नावे

read more
उन्होंने कहा क्या करते हो तुम दोनों
तो हमने मुस्कुरा के कहा

उन नदियों में इश्क़ के नावे चलाते है
जिन पर पुल नहीं है इश्क़ की नावे

Parasram Arora

#कागज़ की नावे........

read more
मै तुम्हे  डूबते हुए  देखता हूँ 
कोइ गीता की नाव मे डूब रहा है 
कोई कुरान की नाव  मे डूब रहा है 
कोई बाइबिल  की  नाव मे  डूब रहा है 
अलग अलग उनकी नावे है 
लेकिन सब एक ही कागज़ से बनी है 
हां  लेकिन  उनकी नाव पर   पहचान की लिखावट  
अलग अलग  है 
किसी पर   हिब्रू किसी पर  अरबी तो किसी पर 
संस्कृत की लिखावट है 
लेकिन इन
  कागज़ की   नावों को  अंततः डूबना ही है #कागज़ की  नावे........

सौ.अलका माईणकर

#एक जखम सुगंधी कविता

read more
जखमा उरी कवटाळूनी
का जगणे शक्य झाले
कवटाळता जखम ही
मी जखमेतच नहाले
जखम ओलेती ती
ना भरणार कधीही
जपलेली होती ती रे
खपली धरली तिलाही #एक जखम सुगंधी कविता

Bharat Bandiwadekar

आंबे ची सुंदर, कापून केलेली फुलांची, short❤️ #शिक्षण

read more
mute video

अल्पेश सोलकर

संसार सुखाचा होण्यासाठी स्वभाव, मन जुळावे लागतात... अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात... © अल्पेशसोलकर #yqtaai #yqmarathi marat #marathiquotes #alpeshsolkar

read more
संसार सुखाचा होण्यासाठी
स्वभाव, मन जुळावे लागतात...
अत्तर सुगंधी व्हायला
फुले सुगंधी असावी लागतात... संसार सुखाचा होण्यासाठी
स्वभाव, मन जुळावे लागतात...
अत्तर सुगंधी व्हायला
फुले सुगंधी असावी लागतात...
© अल्पेशसोलकर
#yqtaai #yqmarathi #marat

Rahul Ingale Patil

धवल रंग चंद्राचा वाटती. गंध साठला असा अंतरी सुगंधी परिमळ भुवरी उधळती. #मराठीकविता

read more
सुबक पाकळी अशी देखणी

©Rahul Ingale Patil धवल रंग चंद्राचा वाटती. 
गंध साठला असा अंतरी
सुगंधी परिमळ भुवरी उधळती.

Devanand Jadhav

आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब #मराठीकविता

read more
°अशीही फुले तशीही फुले° 

   मोगरा गुलछडी सजवी गजरा 
   पाहुन चाफा होई लाजरा 
   नववर्षाचे तोरण बांधे झेंडू 
   गुलाब केवडा केवडा बावरा 
पारिजात रातराणी गंध दरवळता 
होते जाई जुई अबोली अबोली 
कमळ जास्वंद सुंदर फुलते पण 
सदाफुली सदा कशी बहरलेली 
   तगर चमेली हितगुज करी 
   का कोमेजली बकुळी शेवंती 
   मंदार धोतरा कुठेही फुलतो 
   गुणगान गाते मधुमालती 
वर्षा वर्षात फुलतो सोनटक्का 
जणू याचाच भाऊ शुभ्र तगर 
कर्दळ कण्हेर गोकर्णीही लाजे 
उन्हाळ्यात बहरता गुलमोहर  

{केवडा : केवड्याचे फुल आणि केवढा या अर्थाने 
अबोली : अबोलीचे फुल आणि मुक या आर्थाने
वर्षा वर्षात : वर्षा ऋतूत (पावसाळ्यात) आणि वर्षभराने या अर्थाने 
मंदार : रुई} 


 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब
loader
Home
Explore
Events
Notification
Profile