Nojoto: Largest Storytelling Platform

New तेथे कर माझे जुळती कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तेथे कर माझे जुळती कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेथे कर माझे जुळती कविता.

    PopularLatestVideo

Suraj Girigoudanavar

माझे शब्द,माझी कविता..

read more
तु रूसतेस तेव्हा,
दिसतो तूझा चेहरा क्यूट,
होतात माझे शब्द म्यूट..

तु रागावतेस तेव्हा,
होतात तुझे गाल लाल, 
मला वाटे तु टोमॅटोची साल..

तु हसतेस तेव्हा,
येते तुझ्या गालावर खळी,
मला वाटे तु गुलाबाची कळी..
             -सुरज गिरीगौडनवर माझे शब्द,माझी कविता..

Vin's Bansode

#माझी कविता माझे यमक #poem

read more
भुरकट भुरकट दिसते सगळे
अजून पाऊस थांबला नाही

आहे वेळ अजून
जिवलगा अजून येणार नाही

माझी कविता माझे यमक
जुळतो सूर अजून नाही #माझी कविता माझे यमक

Suraj Girigoudanavar

माझे शब्द, माझी कविता.. #poem

read more
 माझे शब्द, माझी कविता..

vaishali

पती माझे दैवत # मराठी कविता

read more
 पती माझे दैवत

पती माझे दैवत
साता जन्माचे सोबती
त्यांच्या मुळेच भाळ
माझे कुंकवाने सजती

माझ्यावरचे प्रेम त्यांचे
नेहमीच मला डोळ्यात दिसले
संसार रथ हाकताना
नेहमीच मला समजून घेतले

मी तर सदैव आहे
त्यांच्या दिलाची राणी
जुळले सूर प्रेमाचे 
गाऊ संसाराची गोड गाणी

प्रेम आणि विश्वासाने
नाते आपुले जपले
माझ्या स्वप्नाना नेहमी
हिंमतीचे बळ दिले

तुमच्यामुळेच आहे
माझ्या जगण्याला अर्थ
आयुष्यभराचे नाते
आपण निभावू निस्वार्थ  पती माझे दैवत # मराठी कविता

Kamal Salve

भीमराव माझे

read more
mute video

शिंदे डी.बी.

मन माझे #Shayari

read more
mute video

Nitesh Gomane

माझे शब्द #Shayari

read more
कलाकाराने कलेशी सदैव इमानदारीने वागावे, कलेवर मनापासून प्रेम करावे.अहंकार झाला तर शून्यात यायला वेळ लागणार नाही.
कोणीही मनाला लावून घेवू नये हे माझं वैयक्तिक मत आहे.

         ✍नितेश गोमाणे माझे शब्द

Vrishali G

माझे प्रेम

read more
mute video

Prof.Shivaji Waghmare

प्रेम माझे...

read more
खूप होत्या आशा खूप होते स्वप्नं खूप छान होते स्वप्नातील बांधलेले घरते वाटले नव्हते कधी होईल असेही कि तुटेल माझे स्वप्नमय रोपटे,.आशा होत्या खूप तुझ्याकडून वाटलेच नव्हते अशी सात सोडशील तू अर्ध्यातून तुझ्यावर विश्वास होता माझा मनातून..स्वप्नं ही मोडले माझे विश्वास ही उद्धवस्त झाला आता कधीस कुणावर विश्वास नाही बसणार ठरवले मनाला तू नव्हते असे घात करायचे होते माझ्या मनाला कारण देव मानले होते या जीवनाला शेवटी संपवले तू माझ्या प्रेमाला खूप ञास होतो आता जीवाला.. प्रेम माझे...

Prof.Shivaji Waghmare

मन माझे..

read more
सरळ सरळ अबोल व्हायला मनाला काहीच नाही वाटलं का? मला कोण असेल सावरायला.प्रेमाचे सारे घरटे तू एकाच शब्दात मोडले मनालाही माझ्या का असे तोडले.प्रेमात दिलेले वचन असे अचानक तू तोडले मनाला तुझ्या थोडे ही नाही का कळले.स्वप्नं माझे सारे आता भंग झाले जीवन माझे आता सर्व बेरंग झाले.तुझ्या मनाने थोडे ही नाही जानले.. मन माझे..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile