Find the Latest Status about हळु हळु हलवा बाळाचा पाळणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हळु हळु हलवा बाळाचा पाळणा.
Ganesh Shinde
गोकुळी आजी आनंद झाला, नंदाच्या घरी बाळ जन्मला, काय सांगू त्याच्या बाळ लीला ग, जो बाळा जो जो रे जो ।।धृ।। नंदाचा हा नंदलाला, काळा सावळा, नाजूक नि भोळा, म्हणुनी आवडे गोप-गोपाळा, जो बाळा जो जो रे जो ।।१।। देवकीपोटी अवतार झाला, कंसाला चुकवून गोकुळी आला, उसळलेला पूर शांत हो केला, जो बाळा जो जो रे जो ।।२।। मातेस मुखी विश्व दाविले, कालियास याने सहज हरवले, गोवर्धनही करांगुळी उचलीला, जो बाळा जो जो रे जो ।।३।। पांडवांचा हा स्वामी झाला, कंसाचा याने वध हो केला, मथुरेत याचा आनंद झाला, जो बाळा जो जो रे जो ।।४।। सारे गोकुळ याने भुलविले, ब्रह्मांडी एक कृष्णरुप दाविले, आमच्या ठायी ठायी मुराला, जो बाळा जो जो रे जो ।।५।। अवर्णनीय हा बारसा सोहळा, बाळ गणेश आनंदित झाला, कृष्ण चरणी माथा टेकीला, जो बाळा जो जो रे जो ।।६।। #कृष्ण #पाळणा #कृष्णजन्माष्टमी #yq_gns
#कृष्ण #पाळणा #कृष्णजन्माष्टमी #YQ_GNS
read moresomnath gawade
निवडणूकांपूर्वी मतदारांना मिळणारी आश्वासनांची 'गाजरे' फक्त एकाच पाककृती साठी उपयोगी पडतात; 'हलवा' गाजर का हलवा
गाजर का हलवा
read moreराजकारण
Solapur | सोलापुरात श्री छत्रपती शिवरायांचा पाळणा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा #मराठीपौराणिक
read moreParas
आसान है क्या घर का एक ज़िम्मेदार लड़का होना।। ©😎Mr. Jain😎😎 तुम्हे हलवा लगता है क्या? #Life_experience #❤️
तुम्हे हलवा लगता है क्या? #Life_experience #❤️
read more