Find the Latest Status about नेहमी तिरके बोलणारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेहमी तिरके बोलणारे.
ravi pitale
विश्वास सर्वांवर असावा पण तो अंधविश्वास नसावा खरं बोलणारे आणि स्पष्ट बोलणारे कडू असतात पण विश्वासघातकी नसतात
SuReKha😊🙂
निःस्वार्थ कर्म करत रहावं जे होईल ते चांगलेच होईल थोडं late होईल पण best होईल?? ©SuReKha😊🙂 धीराचं फळ नेहमी गोड मिळतं....
Mrunali Mandlik
प्रत्येक व्यक्तीची saving ही पैसे व प्रॉपर्टी असेलच असे नाही. तर काहींची saving ही त्यांच्या आई- वडीलांनी केलेले संस्कारही असतात. ©Mrunalini Mandlik नेहमी चांगल्या संस्कारांचा साठा करा.
nitsmit penshanwar
यशाच डोंगर चढत असतांना खोट्या अभिमानाचा झेंडा हातात न घेता चढा कारण... तुमच यश कधी तुमच्या स्वाभिमानाला अभिमानाच रूप देईल सांगता येत नाही.. म्हणुन स्वाभिमानी बना अभिमानी नाही स्मितनित ©nitukolhe smitnit स्वाभिमान नेहमी जागृत असु द्या #NatureLove
Atit More
नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक, नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक, नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक, नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक…… शिक्षक दिनाच्या शुभेच्छा...! - अतित मोरे नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक, नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक, नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक, नेहमीच घडत
motivational videos
||😐सुख आणि दुःख माणसाच्या ❣️ जीवनात नेहमी असते 😐|| ©motivational videos सुख आणि दुःख माणसाच्या जीवनात नेहमी असते#जिंदगी. #motivatation