Find the Latest Status about जुपिटर हॉस्पिटल पुणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जुपिटर हॉस्पिटल पुणे.
Bhagyalaxmi Parimanik
आपकी अलविदा में सरकारी हॉस्पिटल में सोकसभा ©Bhagyalaxmi Parimanik सरकारी हॉस्पिटल में सोकसभा
सरकारी हॉस्पिटल में सोकसभा #Life
read moreAjay Kunjir
आरोग्य सहकार संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमासाठी आपली मदत होते आहे या बाबत मी अध्यक्ष म्हणून आपला आभारी आहे. ©Ajay Kunjir # जनता हॉस्पिटल #आरोग्य सहकार संस्था
Jayshree Hatagale
आता पाऊस..... असा ही आठवणीत राहतो बाराही महिने...... डोळ्यांतून वाहतो....... #कोल्हापूर - सांगली #महापूर #पुणे #ढगफुटी
#कोल्हापूर - सांगली #महापूर #पुणे #ढगफुटी
read moreTejas Narawade Patil
हजारो काय तर लाखोमध्ये एक आहेस तू अखंड आकाश गंगेतून माझा एक चंद्र आहेस तू माझ्या स्वप्नातल्या स्वर्गातली अप्सरा आहेस तू ऋषी विश्वामित्रांना जागवणारी मेनका आहेस तू @तेज @मराठी कविता @कवी @पुणे
@तेज @मराठी कविता @कवी @पुणे
read moreDevanand Jadhav
पुणे तिथे काय उणे! खडकवासला धरणातून पाणी सोडलंय हे कळण्यासाठी भिडे पूल बांधलाय. भिडे पूल पाण्यात गेला हे कळण्यासाठी लकडी पूल बांधलाय. लकडी पुलाच्या कमानीला पाणी लागलंय हे कळण्यासाठी समोर झेड ब्रिज आहे. झेड ब्रिजवर पाणी बघायला किती गर्दी झालीय हे बघण्यासाठी पुना हॉस्पिटलचा पूल आहे. म्हात्रे पूलाच्या पहिल्या कमानीला पाणी लागलं की गरवारे पूलावरून दिसेल, गरवारे पुलाला पाणी लागलं की लकडी पुलावरून दिसतं आणि गरवारे पूल कधी बंद करायचा हे ठरवण्यासाठी मेट्रोचा पिलर नुकताच बांधलाय. ©Devanand Jadhav पुणे तिथे काय उणे! #Ocean
Sunil Gaikwad
आठवणीत तुझ्या किती उजाडल्या दिवस अनं राती सांग सखे सांग कधी येशील तू हे नयन वाट पाहती ©Sunil Gaikwad सुनिल ब गायकवाड पुणे #Sea
सुनिल ब गायकवाड पुणे #Sea #मराठीशायरी
read more