Nojoto: Largest Storytelling Platform

New तिन्ही सांजा झाल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिन्ही सांजा झाल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिन्ही सांजा झाल्या.

Stories related to तिन्ही सांजा झाल्या

    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

तिन्ही सांज Video #Nojotovoice #nojotovideo

read more

Sonali wadhave

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी। #Life

read more
Maa  माझी आई आणि माझा बाप यांतच माझं संपूर्ण जग आहे.
आई साठी एक ओळ नक्की लिहा.

©Sonali wadhave स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी।

Roshan R Uikey

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

read more
 स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

कवि स्टिफन खावडिया

झाल्या आठवणी ओल्या #citysunset #poem

read more
झाल्या आठवणी ओल्या

किती अजब निसर्ग
जादूगर धरेवर
केली किमया जोमात
आला पाऊस सुंदर

येता पावसाची सर
मनी आठवांची लुट
झाल्या आठवणी ओल्या
आली वेदनेची लाट

थेंबा थेंबात जीवन
हर्ष तो तोचि मरण
कुठे सुख कुठे दुःख
देतो तीव्र आठवणं 

उजळला भूतकाळ
झाले आठवात धुंद
दिली पावसाने साक्ष
क्षण होते ते सुखद

आज एकटी अंगणी
रम्य क्षणात लाचार
झाडे वेली सोबतीला
तरी दुःखाचा कहर

अश्रू माझे लपवीते
पावसाच्या अलिंगणी
तन चिंब भिजले ग  
दुःख कोरडेच मणी

अश्रू पाऊस मिलाप
हर्ष दुःख अंगणात 
किती करावा विलाप
प्रेम रम्य मौसमात


स्टिफन खावडिया.दौंड
मु.पो.दौंड.जि.पुणे.ता.दौंड.
मो.नं.9673127794 झाल्या आठवणी ओल्या

#citysunset

VIKAS J.BANSODE

भल्या भल्यांच्या झाल्या बत्या गुल

read more

Ravindrakumar Ghogare

झाल्या असतील चुका... -©कवी. रविंद्रकुमार घोगरे... #JalFlute

read more

Supriya Yewale

#romanticmusic जर आपल्या गरजा पूर्ण झाल्या तर आयुष्य काय कळणार आपल्याला💯🤞 #मराठीविचार

read more

Mahesh Desale

आई तू होतीस म्हणून... पाषाणाच्या सुटल्या कळा| तुटुन पडल्या बेड्या... नारी मुक्त झाल्या खऱ्या|| - महेश #nojotophoto

read more
 आई तू होतीस म्हणून... पाषाणाच्या सुटल्या कळा| 
तुटुन पडल्या बेड्या... नारी मुक्त झाल्या खऱ्या|| - महेश

chhaya r katkade

शेकडो टिका झाल्या तरी डगमगनार नाही निर्माण करेल अस्तित्व स्वतःच् पण स्वतःहून कोणापुढे झुकणार नाही #Shayari #nojotophoto

read more
 शेकडो टिका झाल्या तरी डगमगनार नाही निर्माण करेल अस्तित्व स्वतःच् पण स्वतःहून कोणापुढे झुकणार नाही

vivek Dhoke

शहारून येऊ दे धरती मोहरून वाहू दे झरा.. अलुप्त झाल्या वाटा एक नजर टाक तू जरा..!!

read more
शहारून येऊ दे धरती
मोहरून वाहू दे झरा..
अलुप्त झाल्या वाटा
एक नजर टाक तू जरा..!! शहारून येऊ दे धरती
मोहरून वाहू दे झरा..
अलुप्त झाल्या वाटा
एक नजर टाक तू जरा..!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile