Find the Latest Status about अंगाला झोंबणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंगाला झोंबणे.
नेत्रलिपि
मी प्रियंका रेड्डी- नाही आठवली ती आई जन्म दिला जीने तुला । मिळवली सुख प्राप्ती चीधळ्या करूनिया अंगाला । आज माझे शव जाळूनी
yogesh atmaram ambawale
ही पहाट अशी, सर्वत्र धुके नि अंगाला झोंबतो थंडीचा वारा, बाहेर थंडीत बहुतेक जण, घेताना दिसतात शेकोटीचा सहारा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे ही पहाट... #हीपहाट चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaboratin
sandy
जेव्हा तुझ्या अंगाला, लग्नाची हळद लागेल... तेव्हा मला शेवटचं, उटणं लागेल... जेव्हा तुझ्या अंगावर, अक्षता पडतील... तेव्हा माझ्या अंगावर, शेवट
yogesh atmaram ambawale
उन्हात बसावं वाटतं,घरात थंडी सहन होत नाही, उन्हं अंगावर घेतानाही चादर शिवाय जमत नाही. थंडी अशी कुडकुडते,की अंगाला उन् ही लागत नाही, लागता उन अंगावर पांघरून घेण्याचं समीकरण काही समजत नाही. नमस्कार मित्रानों.🙏 शुभ प्रभात थंडीच्या दिवसात कुडकुड असते ते ऊन्हांची.. चला तर मग स्वागत करा ऊन्हांच या थंडीत. चला मग लिहा पटापट. ऊन किंवा
vaishali
सप्तरंगाची करण्या उधळण आला आला हा होळीचा सण गोड गोड पुरणपोळीचा नैवैद्य करू निराशा ,निद्रा आळस, दुःख यांचे दहन करू नवीन रंगाने सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरू हा होळीचा सण आपण सारे एकजुटीने साजरा करू नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #collab #yqtaa
Manasi Ghatge
पुरणाची पोळी नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #collab #yqtaa
yogesh atmaram ambawale
हातात हात घेऊन जेव्हा तू असते सोबतीला, आणि समोर अथांग असा सुंदर समुद्र किनारा. सहवासात तुझ्या प्रेमाची झिंग चढते मला, आणि रोमांचित करी अंगाला झोंबणारा गार गार वारा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात.🙏 एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे. यासाठी त्यांच्याकडे प
jagruti vagh
होळी रे होळी तिला नेवैद्य घाला पूरण पोळी सर्व जणी स्वस्थ आरोग्य साठी तिला ओवाळी अर्पण होते तिला खुप सारी नारळी दूसर्या दिवशी तिला पाणी देऊन शांत करतात सकाळी स्वस्थ आरोग्र्य ,सुख आणि शांती ची प्रतीक आहे ही होळी नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #collab #yqtaa
yogesh atmaram ambawale
होळी रे होळी पुरणाची पोळी, साहेबाच्या...... बंदुकीची गोळी. येता होळी, आमची बोंब रुपी आरोळी. पेटविण्या होळी, पुरी गावकी हजर राही. नैवेद्य दाखविता कुणी उचलण्याची घाई राही. पेटविण्या आधी होळी होळी भोवती घिरकी राही. पेटली होळी की बोंबाबोंब चालू, रात्रभर जागरण नि धिंगाणा चालू. नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #collab #yqtaa
satish bharatwasi
तुला पैल्यांदा बघीतलं... लिंब नेसल्यालं , हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..! स्वच्छ अंघोळ केलेली तु केस ओले ते फक्त समोरचेच...., पाठीवरच्य