Nojoto: Largest Storytelling Platform

New द्वारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about द्वारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, द्वारी.

    PopularLatestVideo

बी.सोनवणे

उपक्रम विषय :- चित्र काव्य रचना पहाटेचं ते तांबड नभांगणी रंग केशरी, प्रातःकाल सौख्याची निसर्ग देखावा हासरी।।

read more
पहाटेचं ते तांबड 
नभांगणी  रंग केशरी, 
प्रातःकाल सौख्याची
निसर्ग देखावा हासरी।। 

चाले कशी बिगीबिगी 
टमटम करीत स्वारी, 
गावाकडची ती ओढ
काळी माय मातेचा द्वारी।। 

निसर्गरम्य भव्य तो देखावा
जणूकाही हिरवाई मखमल, 
शालूनेच ल्याली प्रसन्नता ते
राऊळी कळसाने मन सुखावलं।। 

क्षण ते सौख्याचे अनमोल 
गंध तो दरवळतो मातीचा, 
जिव्हाळ्याचा गोतावळ्यात
हाच खेळ सत्यत्व नियतीचा ।।

©बी.सोनवणे उपक्रम 

विषय :- चित्र काव्य रचना

पहाटेचं ते तांबड 
नभांगणी  रंग केशरी, 
प्रातःकाल सौख्याची
निसर्ग देखावा हासरी।।

somnath gawade

नमस्कार मंडळी, आपण सर्वांना व आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..! बाराखडीच्या अभूतपूर्व यशानंतर गणेशोत्सव - २०२२ आपण साजरा क #YourQuoteAndMine #yqmarathi #yqkavyanand #yqganpati२०२२ #yqअभंग

read more
गणरायाचे आगमन
येई आनंदाला उधाण
होई दुःखाचे निराकरण
सर्व आनंदी भक्तगण नमस्कार मंडळी,
आपण सर्वांना व आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

बाराखडीच्या अभूतपूर्व यशानंतर गणेशोत्सव - २०२२ आपण साजरा क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile