Nojoto: Largest Storytelling Platform

New भांडवल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भांडवल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भांडवल.

Stories related to भांडवल

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

पुस्तकांचे भांडवल..

read more
भांडवल असे उभा करा
की शब्द आकार घेतील..
गुंतवणूक करणारे तर,
पत्ता विचारत येतील.! पुस्तकांचे भांडवल..

sandy

#पार्टनरशिप_करताना_कोणते_मुद्दे लक्षात घ्यायला हवेत -●● 👉पार्टनरशिप डीड असणे हा कोणत्याही व्यवसायाचा आत्मा आहे. जसा देश राज्यघटनेवर चालतो #story #nojotophoto

read more
 #पार्टनरशिप_करताना_कोणते_मुद्दे लक्षात घ्यायला हवेत -●●

 👉पार्टनरशिप डीड असणे हा कोणत्याही व्यवसायाचा आत्मा आहे. 
जसा देश राज्यघटनेवर चालतो

Santosh Jadhav

#शिक्षणाचा बाजार...! शिक्षणाचा बाजार...! शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर #अनुभव

read more
शिक्षणाचा बाजार...! 
शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे
नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... 
शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर पडले जथ्थे
आयुष्याच्या व्यवहाराचे पण सुटले नाही गुथ्थे..! 
कारखान्यांसारखी शाळामहाविद्यालये झाली गल्लोगल्ली 
प्रवेश फी ची हजारों कोटींची उलाढाल होते हल्ली 
जमत नसेल तर या शाळेत प्रवेश घेतलात कशाला..? 
तुमच्यामुळे नुकसान झालं सोडून दिलं मोठ्ठया माशाला..! 
भ्रष्टाचार इथेच शिकतात लहानपणीच मुले
कसा आदर्श मानतील छत्रपती आंबेडकर फुले..? 
भांडवलदार,कारखानदार शिक्षणसम्राट झाले
पालक आणि विद्यार्थी इथे गिर्‍हाईक बनून राहीले..! 
शिक्षण उच्च झालं शिक्षणाची मात्र घसरली पातळी 
सहनशक्ती सुटली मुलांनी आत्महत्येला दिली टाळी.. 
वह्या पुस्तके फळा खडू यांबरोबर महत्त्वाची असे छडी
म्हणून मुलांची भविष्याची आयुष्याची नीट बसे घडी..! 
अपवाद असतील काही शिक्षक,संस्थाचालक,शाळा 
जागा झाला समाज तर नक्की बसेल याला आळा... 
पुन्हा गुरूशिष्य परंपरा गुरूकुल शिक्षणपद्धतीकडे वळा
सरकारने दिला पर्याय तर या बाजाराला लागेल टाळा...! 
तीच शिस्त तोच जिव्हाळा तोच आदर देव माझे गुरू
अभ्यासातून आनंद आनंदातून शाळांचे मंदीर करू...
आनंदी शिक्षक,विद्यार्थी, शाळा,शिक्षणपद्धती उभारू
विद्यार्थी शिक्षक पालक सारे भारताला विश्वगुरू करू..! 
:jsantosh (संतोष लक्ष्मण जाधव) 
:9890064001.. (24/06/2020) #शिक्षणाचा बाजार...!
शिक्षणाचा बाजार...! 
शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे
नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... 
शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक... •••✦✿✦•⚜️🔅⚜️•✦✿✦••• भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर् #मराठीसंस्कृति

read more

sandy

#वाढत्या_अपेक्षांमुळे_उलटत_चालले_विवाहाचे_वय ! #चिंतेची_बाब शिक्षणाच्या वाढत्या सुविधांमुळे गेल्या पंधरा-वीस वर्षांत मुलींचे शिक्षणाचे प् #story #nojotophoto

read more
 #वाढत्या_अपेक्षांमुळे_उलटत_चालले_विवाहाचे_वय !

#चिंतेची_बाब 

शिक्षणाच्या वाढत्या सुविधांमुळे गेल्या पंधरा-वीस वर्षांत मुलींचे शिक्षणाचे प्

sandy

#gyaniguruwar मुलांच्या परीक्षा संपल्यात सगळ्या जणी रिलॅक्स झाल्यात अशीच संध्याकाळ ची निवांत वेळ सगळ्या आय्या मुलांना घेऊन थोडा वेळ खाली स #story #nojotophoto

read more
 #gyaniguruwar

मुलांच्या परीक्षा संपल्यात सगळ्या जणी रिलॅक्स झाल्यात अशीच संध्याकाळ ची निवांत वेळ  सगळ्या आय्या मुलांना घेऊन थोडा वेळ खाली स

sandy

#ठरवा_कोण_व्हायचय, #गाढव, #रेसचा_घोडा_की . . . . .? खरोखरच हि माहिती लहान मुलांना दाखवा आणि तुम्ही सुद्धा वाचा.. एक पिढी शिक्षण घेऊन गाढव #story #nojotophoto

read more
 #ठरवा_कोण_व्हायचय, #गाढव, #रेसचा_घोडा_की . . . . .?

खरोखरच हि माहिती लहान मुलांना दाखवा आणि तुम्ही सुद्धा वाचा..

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव

sandy

परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी #story #nojotophoto

read more
 परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile