Nojoto: Largest Storytelling Platform

New अनुभवलेली पहाट निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अनुभवलेली पहाट निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अनुभवलेली पहाट निबंध.

    PopularLatestVideo

somnath gawade

पहाट

read more
 माझ्या गावाकडची पहाट

   धुक्यात हरवली
माझी स्वप्नांची पहाट
कानी येतो कुठून
   पक्षांचा मंजुळ
   किलबिलाट पहाट

RJ कैलास नाईक

 #पहाट

सतीश देशपाडे

पहाट..

read more
mute video

Mohan Somalkar

पहाट# #मराठीकविता

read more
mute video

Vaishali Yenugwar

पहाट #मराठीकविता

read more
mute video

somnath gawade

शालेय जीवनात
"मी मुख्यमंत्री झालो तर"..
हा निबंध नसता तर
आज हा सत्तासंघर्ष
उद्भवलाच नसता. #निबंध

YOGESH SINGH

निबंध #कविता

read more
mute video

prakash maroti totewad

हिवाळ्यातील पहाट

read more
●हिवाळ्यातील पहाट●
_____________________________
जेंव्हा हिवाळ्यातील उगवते
                   सोनेरी पहाट,
          धुक्यामुळे दिसेनाशी
                होत असते वाट
            गार गार सुटते हवा
           थंडीची पसरते लाट
           जो तो बघत असतो
             सुर्यकिरणाची वाट
        कडाक्याच्या थंडीमुळे
             वेगळाच होतो गार 
तरी का ? हवी हवीशी वाटते 
     गोड हिवाळ्यातील पहाट
●●●●●●●●●●●●●●●●●●
                  ✍प्रकाश तोटेवाड
                           (आशाई)
                             कंधारकर
_____________________________ हिवाळ्यातील पहाट

dr . Sandip Pawar

सोनेरी पहाट

read more
सोनेरी पहाट
सोनेरी ही पहाट झाली घेऊन आनंदाने 
राष्ट्राच्या या रक्षणासाठी शिवबा हे जन्मले
आनंद ओसोडून वाहे हर एक मानवा
रांगोळी ही सजली ओटी ,तोरण बांधले
भगव्या झेंडयाने हे किल्ले ही सजले....
पहाट झाली विचाराची ,स्वाभिमानाची
रक्षणार्थ जो धावून येतो मर्द तो मराठयांचा
भक्त तो जगदंबेचा ,पुत्र तो जिजाऊ चा
राखतो मान सन्मान या महाराष्ट्र मातीचा....
विचार नेहमी जनतेचा ,विचार हा गीतेचा
किती ही वर्ष सरली ,तरी तेच रक्त सळसळते
शिवबाच्या पराक्रमाचे गुणगाण गात राहते
पहाट ही वर्षातील एक दिवसाची तरी क्षण लाख मोलाचा
हीच पहाट रोज होउदे हर एक मानवा
शिवबाचे तेज झळकत राहो काळयुगी मानवा
नाही द्वेष ,राग ,ठेवू मणी ,स्वाभिमान ही बाळगू
शिवबाच्या या राष्ट्राला पुन्हा पावन बनवू 
( कवी - संदीप पवार ) सोनेरी पहाट

राजपर्व

पहाट वेळा

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile