Nojoto: Largest Storytelling Platform

New लबाड सिंह कथा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लबाड सिंह कथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लबाड सिंह कथा.

Stories related to लबाड सिंह कथा

    LatestPopularVideo

Satish Deshmukh

गागाल गालगागा गागाल गालगागा (आनंदकंद) 

लबाड... 

माझ्या मुखास आता साधे कवाड नाही  ! 
खोटेच बोलतो रे पण मी लबाड नाही  ! 

ईडी घरात आली अन् मी तिला म्हणालो  ! 
लपवून ठेवले ते माझे घबाड नाही  !

साधा सुधा भला मी सामान्य नेक आहे  ! 
कुठल्याच माफियाशी माझा जुगाड नाही  !

आश्वासनात केले मेघात घोष मुरले
रिमझिम सुमार वर्षा पण ताड-ताड नाही  !

घेतो विकत मते जो निवडून तोच येतो  ! 
जोमात लोकशाही कुठला बिघाड नाही  ! 

कित्येक आत्महत्या शेती कसून झाल्या  ! 
नेत्यास ना शरम वा कुठलीच चाड नाही  ! 

सत्तेत कोण आहे साधे सरळ नि सज्जन  ! 
आंबट मुजोर कैऱ्या झाडास पाड नाही  !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ

©Satish Deshmukh लबाड
#simplicity

Manjari Singh

राम कथा कहूँ राम के आगे...💛 मंजरी सिंह...🙏🏻🌷🙏🏻 #समाज

read more

Manjari Singh

राम कथा कहूँ राम के आगे...💛 मंजरी सिंह...🌷🙏🏻🌷

read more

Manjari Singh

राम कथा कहूँ राम के आगे...💛 मंजरी सिंह...🌷🙏🏻🌷 #समाज

read more

shiv-officiall95

Chandan Singh Bisht

कथा

read more

ajay jain अविराम

कथा #विचार

read more
कभी पढ़लो
खुद की कथा
चिठ्ठी मे छ्पा
अकेले ही आये थे
अकेला ही जायगा
अजय जैन अविराम कथा

vishnu thore

कथा.....

read more
कथा...

धावणाऱ्या या जीवांचा 
राबता हा खुंटला
उतू येतो सांत्वनाला 
पापणीचा कुंचला

अंगणाचा पारिजात
आजही खुणावतो
स्वप्नांच्या पाठीमागे
कोण वेडा धावतो

लाट येते ही सुगंधी
वाट होते पांगळी
खुडलेला स्पर्श हाती
रात होते वेंधळी

काळजाच्या काळजीची
सांग ना गं तू  व्यथा
संपलेल्या कहाणीची
ऐकूदेना मला कथा 

- विष्णू थोरे
९३२५१९७७८१ कथा.....

bhishma pratap singh

#श्रीगणपति विवाह कथाकहानीकाव्य संकलनभीष्म प्रताप सिंह2nd अक्टूबरGaneshChaturthi

read more

Manjari Singh

राम कथा कहूँ राम के आगे...💛 मंजरी सिंह...🙏🏻🌷🙏🏻 #समाज

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile