Nojoto: Largest Storytelling Platform

New हात दाखवून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हात दाखवून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हात दाखवून.

Stories related to हात दाखवून

    LatestPopularVideo

कवी. शशि शिनगारे

चमत्कार दाखवून नमस्कार प्राप्त करणाऱ्यांसाठी #मराठीकविता

read more

somnath gawade

#हात

read more
सृजनांचे ते हात गोजिरे
निर्मितीचे त्यांना फुटती धुमारे..
नवप्रतिभेचा त्यांना सदैव ध्यास
अशा सहहृदयीचा राहो सदा सहवास #हात

somnath gawade

#हात

read more
तू हात दिला होता
हातात काही नसताना
कसे विसरेल तुला
आता खूप काही असताना
 #हात

somnath gawade

#हात

read more

अनुकूल परिस्थिती 
पाहून एखादीचा
'हात' तिच्या घरच्यांकडे
मागावा; नाहीतर
'हातपाय' गळ्यात
पडायला वेळ लागणार
नाही.🤣😂😆😁 #हात

YATRI यात्री

#हात

read more
जिन्दगीको हात हुदैन,तर कहिले काहि येस्तो थपड हान्दिन्छ्न नि जिन्दगी भर याद हुन्छ,
                                  ❣️यात्री0🌹 #हात

सतीश देशपाडे

हात .....

read more

NIRANJAN

हात

read more
हात
जो छोटे से बडे कीया है ।
ओ शरारत की झडि है।
हात किस्मत कि चाबी है।
हात रचने कि तरिका है।
हात पालने कि ताकत है।
ओ भरोसे की आधार है। 
मित्रों के साथ है।
हात तलबार जैसा ढाल हैं। हात

somnath gawade

#हात-पाय

read more
'पाय'ओढण्यात
सराईत असणाऱ्यांना
वेळेला कुणीच
'हात' देत नाही.
🤣😂 #हात-पाय

somnath gawade

#हात-पाय

read more
ऐन तारुण्यात
वेळीच हात-पाय
हलविले नाहीतर
घरातुन हात आणि
पाय दोन्ही चालू
होतात.👋
👣🙌 #हात-पाय

somnath gawade

#हात धुवून

read more
एखादा हात धुवून
मागे लागला की,
अंगाला तेल लावून
निसटावे.😂🤣 #हात धुवून
loader
Home
Explore
Events
Notification
Profile