Find the Latest Status about अर्धवट ज्ञान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अर्धवट ज्ञान.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
इकडे सरणावर माझे प्रेत जळत होते, तिकडे तिच्या डोळ्यातून अश्रू पडत होते.. भंगले स्वप्न सगळे म्हणून तिचे काळीज तुटत होते, आठवून क्षण सोबतीचे तिचे भान हरपले होते.. मी तर गेलो निघून,विसर सगळं असं माझे मन तीला म्हणत होते, पण, विसरणं अशक्य आहे तीला हे तिचे पाणावले डोळे सांगत होते.. होईल का कधी तृप्त मी लोकं याचे विचार करत होते, अर्धवट प्रेम कहाणी आमची जेव्हा ते दुसऱ्यांना सांगत होते.. प्रीत अर्धवट प्रेम कहाणी
THE BAD BOY DHARMENDRA
फूल नहीं हूं जो खिल जाऊं, बारिश नहीं हूं जो बरस जाऊं कश्ती नहीं हूं जो डूब जाऊं, बेचारा नहीं हूं जो समझ जाऊं, मैं हूं खराब इसलिए तो हूं ना समझ ©THE BAD BOY DHARMENDRA ज्ञान ज्ञान ज्ञान #roseday
Swapnil Mendhe(माझा मी)
नको करू असा घात मृगजळा, हो प्रेम हाच गुन्हा माझा होता, झुरतोय मी पावलोपावली, प्रेम हीच काय चूक माझी होती? काही अर्धवट प्रश्न.. #Mirage #NojotoMarathi #NojotoHindi #Nojoto #Marathi #Love #Hate
Sagar
तब तक लड़ना मत छोड़ो जब तक अपनी तय की हुई जगह पर ना पहुँच जाओ- यही, अद्वितीय हो तुम। ज़िन्दगी में एक लक्ष्य रखो, लगातार ज्ञान प्राप्त करो, कड़ी मेहनत करो, और महान जीवन को प्राप्त करने के लिए दृढ रहो। ©Sagar ज्ञान प्रकाश# आत्म ज्ञान# ज्ञान उदय# भारतीय संस्कृति# #Teachersday