Nojoto: Largest Storytelling Platform

New nivan Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about nivan from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, nivan.

    LatestPopularVideo

Manish Kanade

#nivant #poem

read more
'निवांत' पणा

जिथे टू व्हीलर ला पण पार्किंग शोधावं लागतं 
ते पुणे आता शांत आहे 
जिथे फूटपाथवरून गाड्या चालवायची वेळ येते 
ते पुण्यातलं ट्रॅफिक ते रस्ते ओसाड पडलेत 
गाड्या अपुऱ्या पडतात म्हणून मेट्रो येणार असणाऱ्या रस्त्यांवर
चिटपाखरूही फिरकत नाही
जेवायला लाईन्स मध्ये थांबणारे जे एम वरची टाळकी
इथे वेटिंगला कुणीही नाही
मोठमोट्याल्या सभा, इव्हेंट्स हाय बजेटची लग्न 
आणि त्या कारेक्रमासाठी जागा अपुऱ्या पडणाऱ्या गाड्या
घरांसमोर शांतपणे उभ्या आहेत
हातात पैसे आले की झटकन ऑनलाइन शॉपिंग करणारे
एकही Sale वाया जाऊन न देणारे पुणेकर
आहे त्यातच भागवत आहेत
विकेंडच्या नावाखाली गड किल्ले,धरणक्षेत्र, पालथे घालणारे जागोजागी प्लास्टिकचा कचरा करणारे
घरात निपचित पडून आहेत
आज खऱ्या अर्थाने पुणे खुप वर्षांनी 
'निवांत' पणा फील करत आहे
आज शहरही जुन्या आठवणीत गढले आहे
त्याला आठवत असतील मोकळे रस्ते,पेठा, वाडे
सायकलींवर फिरणारी लोकं..सारसबागेत बागडणारी चिमुकली पाउले
भरपुर झाडं, मोकळा वारा..अगदी रात्री स्वच्छ रस्त्यांवर बसून गप्पा मारणारी मंडळी 
झेड ब्रिज वर पण थोडं अंतर ठेवून बोलणारी मंडळी
काही दिवसांनी परत सगळं सुरू होईल
आणि पुण्याला मिळालेला खुप वर्षांनंतरचा ' निवांत' पणा
आठवणीत गढून जाईल....

- मनिष ज्ञानदेव कानडे #nivant

one_toy_

nivana Voice #Nojotovoice

read more

Anand prajapati

sath nivana

read more
sapna to har koe dekata hai , 
par pata know hai. 
pyar to sab karate hai, 
par nivata know hai. sath nivana

Pravin Fatakade

itzsnish

meri nanni jaan nivank..#cutechildren. #nojotovideo

read more

Paras

Papa per nivandh #meems #meem #meemalif #meemahi #Memes

read more

I am Rohan

#Tere saath zindagi var Nivana hain

read more
Dil main to har wakt rahta hain.
pr tera saath chorne ka kohi majhburi tha 
tab saath chora ab puri zindagi saath Nivana hain♡. #tere saath zindagi var Nivana hain

Farhana

rishteintezarnayinivananojotonojotohindiquotes#####

read more
Trust me नयी रिश्ते को निभाने के चक्कर में इतना भी आगे मत बढ़ जाना कि 
जो बरसों से बेसब्री से तुम्हारी राह देख रही है वो बहुत पिछे रह जाए... #rishte#intezar#nayi#nivana#nojoto#nojotohindi#quotes#####

Oendrila Sarkar

peyar karna asan hain par nivana muskil...🌸 #Shayari

read more
 peyar karna asan hain par nivana muskil...🌸

Ashis Das

loader
Home
Explore
Events
Notification
Profile