Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रत्येक व्यक्ती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रत्येक व्यक्ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रत्येक व्यक्ती.

    PopularLatestVideo

Vaibhav Thakre

नमस्कार एक छोटीशी कविता रात्रीच्या अंधारात प्रत्येक व्यक्ती कोणाची ना कोणाची आठवण काढून रडत असतो रुसत असतो #मराठीकविता

read more
mute video

dsp motivation

मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती ला किंमत देतो! कारण जे चांगले आहेत ते साथ देतील जे वाईट असतील ते अनुभव देतील! #Quote

read more
मी माझ्या आयुष्यात प्रत्येक
 व्यक्ती ला किंमत देतो!
 कारण जे चांगले आहेत ते साथ देतील
जे वाईट असतील ते अनुभव देतील! मी माझ्या आयुष्यात प्रत्येक
 व्यक्ती ला किंमत देतो!
 कारण जे चांगले आहेत ते साथ देतील
जे वाईट असतील ते अनुभव देतील!

Mohit Jain

जे दोघं 5 / 6 वर्ष सोबत राहून किंवा एकमेकांना जीव लावून दूर झाले आहेत. .अश्या प्रसंग घडलेल्या प्रत्येक व्यक्ती साठी काही लिहिलंय ज्याला ते #Quotes #Luminance

read more
तु पण करशील लग्न मुलाशीच 
पण त्यामध्ये माझं नाव नाही याची खंत आहे . .
तुझ्या माझ्या असण्याचा काल्पनिक भास आहे 
म्हणून कदाचित माझी आनंदयात्रा संथ आहे . .

तु मला , आपल्या नात्याला दिलेस पाहिले प्राधान्य 
तर सारं काही खऱ्या आयुष्यात शक्य आहे . .
एक पाऊल पुढे टाकून केला जर प्रयत्न प्रामाणिकपणे 
तर तुला खरं सांगतो आयुष्यभर प्रेमळ सौख्य आहे.  .

निर्णय घेणे आहे बघ तुझ्या हातात पूर्णपणे 
वेळ निघून गेल्यावर एकदा , राहील मनस्ताप मनात . .
सारं काही अलबेल करण्याची धमक ठेवतो मी 
फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी नव्हे ताकद आहे या प्रणात . .

©Mohit Jain जे दोघं 5 / 6 वर्ष सोबत राहून किंवा एकमेकांना जीव लावून दूर झाले आहेत.  .अश्या प्रसंग घडलेल्या प्रत्येक व्यक्ती साठी काही लिहिलंय ज्याला ते

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे नात्यांची गुंफण... #नात्यांचीगुंफण हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नात्यांची गुंफण मी नेहमीच विणत राहतो
प्रत्येक व्यक्तीत कुणी आपले असल्याचे पाहतो. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

नात्यांची गुंफण...
#नात्यांचीगुंफण

हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग नवा... #रंगनवा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with You

read more
प्रत्येक वळणावर,
प्रत्येक व्यक्तीचा रंग नवा.
सरड्याचे माहित नाही,
माणसात दिसतो पाहिजे तेव्हा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
रंग नवा...
#रंगनवा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with You

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमाची परिभाषा... #प्रेमाचीपरिभाषा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
प्रेमाची परिभाषा काय लिहावी कळेना
प्रेमाची व्याख्या लिहिण्या शब्द जुळेना.
प्रेमाच्या परिभाषेत आई पण येते वडील ही येतात
बहिणी सोबत भाऊ ही संगती राहतात.
प्रेमाच्या परिभाषेत मुलं ही येतात बायको ही येते
मित्र परिवारासोबत नातेवाईकांची ही संगत राहते.
प्रेमाची परिभाषा प्रत्येक व्यक्ती नुसार बदलत राहते
जिथे जे नाते जुळते तिथे त्यानुसार ती परिभाषा बदलते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रेमाची परिभाषा...
#प्रेमाचीपरिभाषा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Secret Quotes

उत्तर फक्त एवढंच भेटत माझा जीव नाहीत तर नाटक आहेत समोरच्या साठी... किती दिवस अजून स्वतः अपमान करून घेणार मला ही मन आहेत हे विसरले वाटत... पण

read more
 मी जास्त बोलतो ना तर बोलणंच बंद करतो,
आज पण खेळ वाटतोय तर खेळणं बंद करतो,
अजून पण त्रास देतो तर त्रास पण बंद करतो,
फक्त एकदाच नीट विचार करून बघ सगळं काही
हातात असताना सगळं दूर राहत असतो काही ही
विषय असो चुका स्वतःवर घेतो, बाकीं सारखा मी
नाही अन माझ्या सारखा दुसरा कोणी नाही,
स्वतःला बदलायला अन स्वतःला संपवायला वेळ
नसता लागला, पण मी कुना मुळे जगतो ती ही व्यक्ती
माझ्या साठी जगत असेल तर...
अर्ध्या रस्त्यात सोडून जाणं चुकीचं आहेस असे विचार 
मन करत असत पण चुकीचं आहेत मन
पण माझे, बाकी तर दूर आहेत पण येथे विश्वास
पण नाहीये, जर त्या व्यक्ती ने कधी माझ्या एवढा
विश्वास जर ठेवला असता तर तेव्हा समजलं असतं
जी व्यक्ती आज सगळ्या सोबत भांडतीय तिच्या
मनात काय असेल बरं...  उत्तर फक्त एवढंच भेटत माझा जीव नाहीत तर
नाटक आहेत समोरच्या साठी...
किती दिवस अजून स्वतः अपमान करून घेणार
मला ही मन आहेत हे विसरले वाटत...
पण

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे नात्यांची गुंफण... #नात्यांचीगुंफण हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नात्यांच्या गुंफणात मी नेहमीच गुंतत गेलो
स्वतःचा कधीच न झालो इतरांचा मात्र जवळचा होऊन गेलो.
प्रत्येकासाठी नेहमीच तत्पर राहिलो,
आपले परके असे कधीच कुणा न समजलो.
नात्यांची गुंफण नेहमीच माझ्याभोवती विणली गेली होती
कुठे रक्ताची तर कुठे मानलेली सर्वच नाती सोबत होती.
गुंतलो प्रत्येक नात्यात प्रत्येकाचा मान राखत राहिलो,
मुलगा बनून कधी,कधी नवरा बनून तर कधी बाप बनून जगलो.
नात्यांची गुंफण सदैव अशीच गुंफून राहिली,
प्रत्येक व्यक्ती जशी माझ्या नात्यातली होऊन राहिली. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

नात्यांची गुंफण...
#नात्यांचीगुंफण

हा विषय

Secret Quotes

काहींच्या आईला मी नक्कीच लायकीत आणणार ज्याच्या मुळे ज्यांनी ज्यांच्या साठी काही घडलं तरीही शांत आहे म्हणजे रस्ता मोकळा झाला नाही झाला म्हणा

read more
तुम्हाला सवय असतील त्या चढुन
घेयची, नाही माहित तुम्ही त्यांच्या
खाली कांढे असाल, पण मी नाही
कोणच काय नाटकं असतील ना
ते समजतील मुद्दाम करताय ना,
असो मग बाकीचे आईला नवरा बघा
त्यांच्यात भेटला तर तरीही पुळका च
आहेत ना त्यांना पण,
विचार नाही करणार त्या वेळी मी पण
उडत जा सगळेच मग,
शिव्या एवढ्या तोंडात आहेत की आता
त्यांचे कुणाचेही मग बाप पण असो
मी नाहीये कांढा कुणा खाली,
दाखवीन पुढे काय होतंय ते बघायला आहेत
सगळे आयुष्यात चूक केली आपले आपले
समजण्यात आम्ही साले तेच सापासारखे डौंष
करून गेलेत ना ठीक आहेत वेळ सांगेन त्यांना..
  AS Patil ✍️ काहींच्या आईला मी नक्कीच लायकीत आणणार
ज्याच्या मुळे ज्यांनी ज्यांच्या साठी काही घडलं
तरीही शांत आहे म्हणजे रस्ता मोकळा झाला नाही 
झाला म्हणा

Prerana Jalgaonkar

अनोळख्या नंबरवरून कॉल आला.कॉल घ्यायचा की नाही या संभ्रमात घेतलाच.हॅलो म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीला माझा आवाज ऐकायला येत नव्हता.मी हॉलमध्ये

read more
घरातल्या भिंती(लेख👇) अनोळख्या नंबरवरून कॉल आला.कॉल घ्यायचा की नाही या संभ्रमात घेतलाच.हॅलो म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीला माझा आवाज ऐकायला येत नव्हता.मी हॉलमध्ये
loader
Home
Explore
Events
Notification
Profile