Nojoto: Largest Storytelling Platform

New बांगलादेशी घालायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बांगलादेशी घालायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बांगलादेशी घालायला.

Related Stories

    LatestPopularVideo

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे समजून घेतांना... #समजूनघेतांना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
समजून घेताना तुला,खुप त्रास झाला मला,
प्रत्येक चुकीला पांघरून घालायला,आता जमेना मला.
समजून घ्यावे कधीतरी,तूही माझ्या समस्यांना,
तुला समजून घेतांना,तोंड द्यावे लागते किती संकटांना.— % & शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
समजून घेतांना...
#समजूनघेतांना

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

Prerana Jalgaonkar

बाहेर गावावरून आल्यावर भरमसाठ कपडे पडतात. मशीनला लावल्यावर दोनदा तीनदा नक्कीच राउंड लागतात.मीही बाहेरून आले अन् बॅगभर कपडे पडले धुवायला.कपडे

read more
गोष्टी सहज सहज शक्य होतील(लेख👇) बाहेर गावावरून आल्यावर भरमसाठ कपडे पडतात. मशीनला लावल्यावर दोनदा तीनदा नक्कीच राउंड लागतात.मीही बाहेरून आले अन् बॅगभर कपडे पडले धुवायला.कपडे

Prerana Jalgaonkar

बाहेर गावावरून आल्यावर भरमसाठ कपडे पडतात. मशीनला लावल्यावर दोनदा तीनदा नक्कीच राउंड लागतात.मीही बाहेरून आले अन् बॅगभर कपडे पडले धुवायला.कपडे

read more
गोष्टी सहज सहज शक्य होतील(लेख👇) बाहेर गावावरून आल्यावर भरमसाठ कपडे पडतात. मशीनला लावल्यावर दोनदा तीनदा नक्कीच राउंड लागतात.मीही बाहेरून आले अन् बॅगभर कपडे पडले धुवायला.कपडे

Secret Quotes

वेळ ही कुणासाठी थांबेल नाहीत आज तिची होती उद्या माझी असेल, माझ्या आयुष्यात जर धिंगाणा घालायला ती सुद्धा कारणीभूत असेल तर मी पण तेच करणार, धि

read more
जवळ पास 40 मिनिटे फोन असे काय
काम असते कोण असते एवढे महत्वाचं,
कधी कधी या पेक्षा ही जास्त वेळ बोलणं
चालु असत तिचे,
हळू हळू मनातून उतरत चाललीय ती आता
समजत नाहीये का तिला,
उद्या या गोष्टीचे परिणाम काय घडतील याचा
अंदाज नसेल तिला मलाही पूर्ण नाहीये मग,
एक जमेल असेल तीचं कुठे तर सांगावा तिने
किंवा कुठे सेट झालेली असेल तरीही सांगावा
मग तिने एक वेळेस आज राग नाही येणार पण
नंतर मी कुणाचंही ऐकून घेणार नाही,
जी माझ्यावर बेतलीये ती तिच्या वर बेतली असती
तर समजलं असत तिला नेमकं काय होतंय ते,
रोजच बघतोय आता तिच्या काही गोष्टी नीट
बारकाईने तिला अंदाज पण नसेल तेवढे मी
बघू शकतो आज पण तिच्या काही पर्सनल गोष्टी
सुद्धा सेटिंग सुद्धा येथून बदलु शकतो,
एखादी व्यक्ती विश्वास ठेवतेय मग पूर्ण पने त्या
विश्वासात हात धुन पण चुकीचं आहेत,
अन एखाद वारंवार तोडत असेल विश्वास तर
कायम तो विश्वास ठेवणं पण चुकीचं आहेत..
   AS Patil✍️ वेळ ही कुणासाठी थांबेल नाहीत आज तिची होती
उद्या माझी असेल,
माझ्या आयुष्यात जर धिंगाणा घालायला ती सुद्धा
कारणीभूत असेल तर मी पण तेच करणार,
धि

Secret Quotes

का एवढं कुणी स्वार्थी असू शकत जिला स्वतःची फॅमिली स्वतःची इज्जत इगो स्वाभीमान प्यारा झाला कुणाच्या भावना पुढे त्याला कधी इज्जत होती सगळी त्य

read more
ब्लॉक करून मला खुश आहेस आज ती,
दुःख नाही त्या गोष्टीच पण वाईट वाटतंय
आज ज्या गोष्टी मी जवळ असताना नाही
करू शकली ती त्या आता मला दूर करून
करत आहेत, थोडक्यात सांगायच म्हटलं
तर स्टेटस डीपी फ्रेंड्स कॉल एसएमएस
विडिओ कॉल अजून बरच काही, एक एक
गोष्ट दिसतीये मला नीट अडचण नव्हती
मला तेव्हा पण त्या गोष्टीची पण माझ्या
समोर कुठलीच गोष्ट नाही केली तिने मग
याचा अर्थ तिच्या जीवनात मीच तिची
सर्वात मोठी अडचण होतो, सरळ आहेत
या गोष्टी माझ्या साठी काहीच नव्हतं तिच्या
कडे माझ्या विषयी फक्त नफरत केली आणि
मी फक्त प्रेम किती मुर्ख असेल मी जिच्या
साठी स्वतःची किंमत इज्जत सगळं काही
निलाम करून आलोय, प्रेमात एवढा अंधाळा
होतो की स्वतःच अस्तित्व जे नाही ते शब्द
तिच्या साठी झेलले मी डाग लावले स्वतःला
तरीही तिला कसलाच फरक पडला नाही,
आपण काय केलं कुणाशी कसं वागलो त्याची
चूक एवढीच की त्याने स्वतःची कुठलीच गोष्ट
न बघता निस्वार्थी प्रेम केलं..?
   AS Patil✍️ का एवढं कुणी स्वार्थी असू शकत जिला स्वतःची फॅमिली
स्वतःची इज्जत इगो स्वाभीमान प्यारा झाला कुणाच्या
भावना पुढे त्याला कधी इज्जत होती सगळी त्य

_suruchi_

पळसाची फुले 1 घराच्या खिडकीतून दिसणारे निरनिराळे पक्षी आणि पहाटेची त्यांची गोड, सुमधुर किलबिल म्हणजे जणू काही स्वर्गच. आज मात्र बऱ्याच दिवस #yqdidi #yqtales #marathiquotes #marathistories

read more
....तेव्हापासून लाडक्या खारूला " त्याची बेस्ट फ्रेंड" नाव देऊन टाकल तिने. 
कधी बुलबुल, नारद बुलबुल, साळुंकी, शिंजीर पक्षी, खंड्या पक्षी ( kingfisher) समोरच्या झाडांमध्ये दिसत. भारद्वाज तर दिवसातून दहा वेळा दर्शन देई. कधी चुकून एखादा फॅन टेल खिडकीतून डोकावला तर लोटरीच जणू! पळसाची फुले 1
घराच्या खिडकीतून दिसणारे निरनिराळे पक्षी आणि पहाटेची त्यांची गोड, सुमधुर किलबिल म्हणजे जणू काही स्वर्गच. 
आज मात्र बऱ्याच दिवस

sandy

काल सोनाराच्या दुकानात गेले होते तेथे कोणाचा तरी फोन होता तो ठेवल्यानंतरचा तेथील संवाद ऐकला एक जण म्हणत होती अग त्यांचा दागिना तयार आहे न #story #nojotophoto

read more
 काल सोनाराच्या दुकानात गेले होते  तेथे कोणाचा तरी फोन होता तो ठेवल्यानंतरचा तेथील संवाद ऐकला  एक जण म्हणत होती अग त्यांचा दागिना  तयार आहे न

sandy

गृहप्रवेश गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच. आई लहानपणीच गेलेली, बाबा आणि ती.. एवढाच परिवार.. आणि आता या एक #story #nojotophoto

read more
 गृहप्रवेश 
 गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच. आई लहानपणीच गेलेली, बाबा आणि ती.. एवढाच परिवार.. आणि आता या एक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile