Find the Latest Status about आठवन मराठी sms from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवन मराठी sms.
akash dhawade
कितीदा नव्याने तुला आठवावे तुझ्या डोळ्यातले पाणी पुन्हा भरावे आठवन
gajanan kadam
तू गेलीस पण, आठवणी माझ्याच जवळ विसरलीस.... आशी गेलीस लगबगीने निघून आठवणी चगाठोड माझ्याच जवळ गेलीस सोडून... आठवन
akshay
बंदल जाओ वंक्त के साथ या वंक्त बदलना सीखो मजबुरी यो को मत कोसो हर हाल मे चलना सीखो ©akshay आठवन तुझी
Prem Patil
तुला जे जमत, ते मला नाही जमत, बहुतेक म्हणूनच मी तुज्यापासून, खुप दूर आहे आज तुझी आठवन
@mastar
विचार करु नकोस की मी दुर आहे असा किती पनदुर असलो तरी तुझा खुप जवळ आहे है विसरु नकोस. ©@mastar #mainaurtum तुझी आठवन
Chand Kalakamb
बघ माझी आठवण येते का..... पावसाची सर आणि ओल्या मातीचा तो सुंगध वाफाळेलला चहा आणि ती खिडकी बघ माझी आठवण येते का..... विरहा नंतर आपली ती पहिली घट्ट मिठी आठवणीत तुझ्या माझा पूर्ण दिवस सरतो बघ माझी आठवण येते का..... तुझी झाले तरी तुझ्यातच रमते तुझ्यातली मी अन माझ्यातला तु बघ माझी आठवण येते का..... बघ माझी आठवण येते का.... @चांद ©Chand Kalakamb बघ माझी आठवन येते का ....!!