Find the Latest Status about पदरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पदरी.
Sanket Chaudhary
कोण असते नारी....... Read it in caption कोण असते नारी............ कोण असते नारी, अरे कोण असते नारी पहाटेचा दवबिंदू बनवून, येती चिमुकली दारी... लहानश्या बोटांनी सांभाळते दुनिया सारी
yogesh atmaram ambawale
इतकीच खंत आहे.. प्रयत्न अखंड आहे, पण पदरी अपयश आहे. इतकीच खंत आहे.. जवाब कशाचा शोधू, प्रश्न अनंत आहे. इतकीच खंत आहे.. विषय अनेक आहेत, तरी हा विषय पुन्हा आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे इतकीच खंत आहे... #इतकीचखंतआहे हा विषय Akshata Patil यांचा आहे. चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine Collab
sandy
आयुष्य नावाचे कांदेपोहे..#BreakTheStereotype काही दिवसांपूर्वी सहज आपलं घरी बसून कंटाळले आणि बाळ झाल्यापासून स्वतःसाठी असा वेळच मिळत नव्हता
sandy
#घटस्फोट_घेऊन_ही_आजची_स्त्री_खरच_स्वतंत्र_आहे_का?? आजच्या युगामध्ये स्त्री हि पुरुषाएवढीच आघाडीवर असलेली आपल्याला पहावयास मिळ
sandy
परतफेड केदारने मनाचा हिय्या करुन दरवाजा वाजवला. दरवाजाला बेल नव्हती. चाळ-वजा आपार्टमेंट मधे ती असणे अपेक्षित नव्हते. ‘म