Find the Latest Status about रात्री लागल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रात्री लागल्या.
Mohan Somalkar
शुभ रात्री आपण तर आहो रोजचेच यात्री मग कशाला म्हणता शुभ रात्री बाहेर जर जाल तर जवळ ठेवा छत्री घरीच आराम करा नका हिंडा अपरात्री मोहन सोमलकर ©Mohan Somalkar रात्री#
Himanshu Thakur
हम तो चेले भी उनके हैं, जिनका कोई गुरु नहीं है। #जय महाकाल# # महाशिव रात्री #
Sachin Narkar
"चांदण्या रात्री तू स्वप्नी यावे मल्मली तारुण्य तुझं मी पहावे , गुंफून मोगरा वेणीत तुझ्या मी तुला अन तू मला कवेत घ्यावे" स्वच्छंदी💞 चांदण्या रात्री
VishakhaBorkar
#OpenPoetry उद्याच्या सूर्याची कोवळी किरण तुमच्या आयुष्यातील नव्या दिवसाची, संकल्पाची स्वप्नांची वाट पाहत आहे ...... #शुभ रात्री
Gajanan Wankhede
*🏕जेंव्हा एखादी व्यक्ती त्यांची समस्या आपल्या समोर मांडते, तेंव्हा ती आपल्यावर साक्षात देवासारखा विश्वास ठेवते*😊 *प्रयत्न करा तो विश्वास तुटणार नाही*🙏🏻😊 *☘शुभ रात्री☘* #NojotoQuote शुभ रात्री
akshay ajmire
❤️उगाच नको त्या गोष्टींचा तू संशय घेतेस मग, न सांगताच मनातून निघून जातेस😒💔 शुभ रात्री,,
Shivram Masurkar
चला मी झोपतो.. कारण आता झोपलो नाही तर मला स्वप्न नाही पडणार.. आणि स्वप्न नाही पडले तर तुम्ही स्वप्नात नाही भेटणार म्हणूनच... 😍 शुभ रात्री😍 शुभ रात्री