Find the Latest Status about बघून आले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बघून आले.
nitin bille
एकदा येवून बघुन जा... माझ्या मनात तू फुलवलेल्या प्रेमरुपी बागेच आता उजाड ओसाड माळरान झालय. उरली आहेत फक्त आठवणींची काटेरी झुडपं आता नाही दरवळत सुगंध इथे प्रीतफुलांचा. पण अजूनही गंध मनात बाकी आहे, तुझ्या आठवणींचा..... अन् ओलावा बाकी आहे तु शिंपडलेल्या प्रेमाचा..... याच ओलाव्यावर दुभंगलेल्या मनात एक केवीलवाण आशेच रोपटं अजुनही जिवंत आहे, तु येशील कधीतरी आणि पुन्हा बहरेल ही बाग पुर्वीसारखी ही आस बाळगून. खरच ..... एकदा येवून बघून जा... अन् या दुभंगलेल्या मनात पुन्हा एकदा नंदनवन फुलवून जा.... नंदनवन फुलवून जा.... नितीन.......✍🏻 #एकदा येऊन बघून जा....
राव सत्यप्रकाश प्रधान
स्कूल का पहला दिन आज भी याद आवे है वो दिन जब रोते रोते जाया करते और माँ बापु चुप कराया क़रते #गामा आले# #गामा#आले
गामाँ आले
इश्क़ और चर्चा तू कहे तो तेरे मेरे #इश्क़ की #चर्चा सरे आम कर दू। तू इजाज़त तो दे सिर्फ तुजे ही नही तेरे दुखो को भी अपने नाम कर दू। #गामाँ_आले #गामा आले
Sandeep Kumar
र बैरण एक काम कर दे मै करु तन प्रपोज,ओर तु कर दे हा गामा आले छोरे