Nojoto: Largest Storytelling Platform

Best एकदा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best एकदा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मुंगीने केला एकदा ना, ठरवलं ना एकदा, वर्षातून एकदा तरी पार्टी दे, एकदा तरी, मुंगीने एकदा केला नाच,

  • 32 Followers
  • 209 Stories
    PopularLatestVideo

nitin bille

#एकदा येऊन बघून जा.... #uskajaana #मराठीकविता

read more
mute video

nitin bille

#एकदा येऊन बघून जा.... #मराठीकविता

read more
एकदा येवून बघुन जा...
माझ्या मनात तू फुलवलेल्या प्रेमरुपी बागेच
आता उजाड ओसाड माळरान झालय.
उरली आहेत फक्त आठवणींची 
काटेरी झुडपं
आता नाही दरवळत सुगंध इथे प्रीतफुलांचा.
पण अजूनही गंध मनात बाकी आहे, 
तुझ्या आठवणींचा.....
अन् ओलावा बाकी आहे 
तु शिंपडलेल्या  प्रेमाचा.....
याच ओलाव्यावर दुभंगलेल्या मनात 
एक केवीलवाण आशेच रोपटं 
अजुनही जिवंत आहे,
तु येशील कधीतरी 
आणि पुन्हा बहरेल ही बाग पुर्वीसारखी
ही आस बाळगून.
खरच .....
एकदा येवून बघून जा...
अन् या दुभंगलेल्या मनात 
पुन्हा एकदा नंदनवन फुलवून जा....
नंदनवन फुलवून जा....
                     नितीन.......✍🏻 #एकदा येऊन बघून जा....

Ekta Gour

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे एकदा वाटलं मला... #वाटलं #एकदा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तु फक्त माझ्याशीच बोलतो 
पण ही माझी चुक होती
पण त्या गोष्ठी चा मला राग नाही
कारण आपन तर मित्र आहो ना꫰ शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
एकदा वाटलं मला...
#वाटलं #एकदा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे एकदा वाटलं मला... #वाटलं #एकदा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiप्रेमभावनाyqtaiएकदा_वाटलं_मला.

read more
प्रेमभावना व्यक्त करायला
का जमत नाही मला .
मनातील सर्व सांगावं तुला
एकदा वाटलं मला.
केली हिम्मत,सांगायला तुला आलो,
तुझ्या डोळ्यात पाहिले
नि सर्व विसरलो. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
एकदा वाटलं मला...
#वाटलं #एकदा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#प्रेमभावना#yqtai#एकदा_वाटलं_मला.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे एकदा वाटलं मला... #वाटलं #एकदा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#वाटलंyqtaझोप.

read more

एकदा वाटलं मला,
सांगावं झोपेला.
सत्यात उतरतील,
असेच स्वप्न घेऊन यायला. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
एकदा वाटलं मला...
#वाटलं #एकदा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#वाटलं#yqta#झोप.

sandy

एक आठवण साहेबांची #एकदा नक्की वाचा “मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला मुख्य दरवाज्याशी ताटकळताना दिसायची. पोलीस तिला मागे ढकलायचे. संध्याकाळी गाडी बाहेर पडताना हाच प्रकार. एक दिवस गाडी पोर्चमध्ये शिरताच त्यांनी फर्मान सोडले “ त्या पिवळ्या लुगड्यातल्या बाईना माझ्याकडे घेवून या.” मुख्यमंत्राच्या दालनात तिला आणताच त्यांनी विचारले “ बाई, तुम्ही रोज का उभ्या असता? तुमचे काय काम आहे ?” थरथरत्या हाताने फाईल पुढे करत त्या बाईने एका #story #nojotophoto

read more
 एक आठवण साहेबांची #एकदा नक्की वाचा 

“मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला मुख्य दरवाज्याशी ताटकळताना दिसायची. पोलीस तिला मागे ढकलायचे. संध्याकाळी गाडी बाहेर पडताना हाच प्रकार. एक दिवस गाडी पोर्चमध्ये शिरताच त्यांनी फर्मान सोडले “ त्या पिवळ्या लुगड्यातल्या बाईना माझ्याकडे घेवून या.” मुख्यमंत्राच्या दालनात तिला आणताच त्यांनी विचारले
 “ बाई, तुम्ही रोज का उभ्या असता? तुमचे काय काम आहे ?” 
थरथरत्या हाताने फाईल पुढे करत त्या बाईने एका

Alonegirl

प्रेम एक अनुभव

read more
आयुष्यात एकदा त री प्रेम करावे
आस म्हण तात प्रेम हा एक
अविलक्षण अनुभव आहे
पण प्रेम जितका आनंद देत
तितकाच दु:ख ही देत 
जितक्या विश्वासाने ते करतो 
त्यापेक्षा दुप्पटीने ते धोका देत
प्रेम हे एक निर्जिव भूत च समजा
जे सगळ्या च्या मानगू टीवर एकदा तरी बसतच प्रेम एक अनुभव

Ganesh Phapale

read more
नजर हि पहिली, 

मनात नव्हते काहिच कधी माझ्या,, 
नकळतच झाली एकदा नजरेला नजर तूझ्या,,,, 

बघितलेत सूंदर रूप किती या डोळ्यानि,,,, 
तूलना करू कोणाशि तूझि जोडच नाही सूंदरतेला तूझ्या,,, 

झाली एकदाच नजरेला नजर, होत हास्य स्मिथ ओठांवर तूझ्या,,, 
नाव माहित नाही, कोण तू काहिच माहीत नाही, 
हास्य ते तूझ कोरल तेव्हाच ह्रदयात माझ्या,,, 

एकदा पाहून गेलिस विसरून तू, 
मि मात्र शोधत राहिलो प्रत्येक नजरेत तूला,,, 
प्रत्येक नजरेत तूला,,,,

R.K.

#poem

read more
विणवुनी थकलो तुला तरी तू ऐकलं नाहीस,
अशी काय चूक केली मी की माझ्याशी बोलत नाहीस,
या वेड्या प्रेमविराचे एकदा ऐकून बघ,
ऐक ना अग एकदा परत माझ्याशी बोलून बघ।
R.K.

rajesh pol

Vaishali Chauhan Y@$h Gupta { kavi Kumar yashaas } ActorArmanAli Visu Joshi ꧁༒Queen of Diamond Eyes༒꧂

read more
न कळत

न कळत  तु समोर  आलास मला वाटलंही नव्हतं 
पुन्हा कधीच आपली भेट होईल 
तु आजही तसाच आहेस जसा पूर्वी होतास 
अगदी शांत पाण्यासारखा  
पण माझ्या मनामध्ये सुनामीच्या लाटा उसळत असतात सतत
मनामध्ये जे काही आहे  ते कधी एकदा तुला सांगेन अस होत मला
 माझ्या डोळ्यांमध्ये एकदा पाहा 
ना मग तुला शब्दांची गरज पडणार नाही 
तु किती शांत आहेस अणि मी  अस्वस्थ 
पण तरीही  मला तुझी शांतता   कधीच भंग  करू वाटत नाही .

किती अबोला ही स्मशान  शांतता घुसमट सगळी या मरणयातना 
किती अबोला जग सुन्न सारे 
किती अबोला हे जळके निखारे

                                                 राजेश Vaishali Chauhan Y@$h Gupta { kavi Kumar yashaas } ActorArmanAli Visu Joshi ꧁༒Queen of Diamond Eyes༒꧂
loader
Home
Explore
Events
Notification
Profile