Nojoto: Largest Storytelling Platform

New त्याच्यावर फुगे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्याच्यावर फुगे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याच्यावर फुगे.

    LatestPopularVideo

Vrishali G

फुगे

read more
आकाशात उडणारे विविध रंगाचे फुगे बघताना मन उल्हसीत होत असतं 
मनाच्या आकाशात सुध्दा असेच भावनांचे विविध रंगी फुगे उडत आहेत हे त्याला जाणवत असतं .. फुगे

SATYAJIT ANANDRAO JADHAV

Supriya Yewale

जे झालं ते विसरून जा ज्या गोष्टीवर काम करायचा आहे त्याच्यावर 100% लक्ष द्या #मराठीविचार

read more

rayansh

#rayofhope #nirbhaya #justice #stree #Ti #Stoprape #childabuse #sanskar त्याच्यावर संस्कार व्हायला पाहिजेत म्हणजे तिच्यावर बलात्कार होणार

read more
तिचं कंबरडं अजूनही मोडलेलंच?
त्याचा हव्यास तिच्या मर्जीविना, तोही बलात्कारच...

तिचं नाही म्हणणं, तेव्हाही कुठं ऐकू यायचं
तिचं काहीही म्हणणं, आजही कुणाच्या कानी नाही पडायचं
तिनं विरोध केला की पुरुषत्व पेटायचं
वरचढ व्हायला, पुरुषी ताकदीत पिळवटायचं
त्याचा आत्मा थंड करण्यासाठी तिच्या आत्म्यावर घाला, तोही बलात्कारच...
तिचं कंबरडं अजूनही मोडलेलंच?

तिला वाचवायचं असेल तर आधी त्याच्यावर, त्याच्या मनावर (संस्कारांचा) बलात्कार झाला पाहिजे
त्या अत्यवस्थ परिस्तिथीचा त्याला, अस्वस्थ साक्षात्कार झाला पाहिजे
त्याला उपरती होईल, त्याच्या कंबरड्याची (काळजाची) चाळण झाली तरंच
त्या वेदनेतून कळ जिव्हारी लागावी त्याच्या, तसा फाटावा उरच
एका अवयवाच्या फरकानं लिंगभेद अमानवीय, तोही बलात्कारच...
तिचं कंबरडं अजूनही मोडलेलंच?

कोवळ्या कळ्या कुस्करणारे, ते नराधमच
फुलांचा चुराडा करून गंधाळणारे, ते षंढच
तिच्याकडं पाहणारे लाळघोटे डोळे, ते निर्लज्जच
तिच्या पदराला हात टाकून घात करणारे, ते नामर्दच
तिची देहयष्टी पाहून त्याची देहबोली बदलणं, तोही बलात्कारच...
तिचं कंबरडं का अजूनही मोडलेलंच? #rayofhope #nirbhaya #justice #stree #Ti #Stoprape #childabuse #sanskar 
 त्याच्यावर संस्कार व्हायला पाहिजेत म्हणजे तिच्यावर बलात्कार होणार

333_Pavan

जीवापाड प्रेम केल्यावर कळत कि, प्रेम म्हणजे काय असत. तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल, त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा…

read more
Ek ladki ne pucha- Mohabbat naam hai kiska shuru kaha se hoti hai 
Ise paida kiya kisne or

   Khatm kaha pe hoti hai?       

                                                     
  ladka-Mohabbat naam hai dard ka 


Shuru aankho se hoti hai
Ise paida kiya dil ne 
or Khatm saanso pe hoti hai









P333.. जीवापाड प्रेम केल्यावर कळत कि, प्रेम म्हणजे काय असत. तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल, त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा…

Rashmi Hule

खो खो, लपंडाव लंगडी-पळती कीती खेळ खेळती अंगणात सखेसोबती सिमेंटच्या जंगलात आंगणेच लोप पावती... किती फुगे आकाशात सोडले धडपड पकडण्यासाठी #सवंगडी

read more
खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी
सारे सवंगडी दंग झाले....
लाल, निळा,भगवा,पिवळा
 रंग कीती भारी भारी
मिळून मिसळून खेळाची
गंमतच तेव्हा असे न्यारी...
गेले ते दिवस राहील्या
त्या  आठवणी फक्त 
ना सवंगडी,ना खेळ आता
सारे मोबाईलचे भक्त...  खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी

जीवन🔥 (Babasaheb Barde)

👍झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय… आणि... आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय. #Talk #nojotovideo

read more

Yogesh Ambawale

#परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. ज #Life

read more
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो,
आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता.
आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,
परका ही त्याच्यासाठी रडत होता.
फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर,
पण आज नवे कपडे परिधान होणार होते.
चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला,
आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते.
जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला,
आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते.
परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते,
कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते.

©Yogesh Ambawale #परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत 
 परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
ज

yogesh atmaram ambawale

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misse #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt3263

read more
आज जरी सोबत नसला तो,
तरी मन त्याच्या विचारात रमते.
विसर अजून हि पडलेला नाही,
एकांतात असता असेच जाणवते.
कमी त्याची आज ही मनास भासते,
गोष्ट जरी जुनी,तरी कधी कधी आठवते.
असे नाही की माझे त्याच्यावर प्रेम होते,
पण डोळ्यांना त्याचे दिसणे आवडत होते. Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misse

Guruprasad

प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं एक जग असते ते उदध्वस्त होऊ नये ही त्याची धडपड , जे बाहेरचं जग मानतात ते आतून फुटतात . जे बाहेरचे जग उदध्वस्त

read more
स्व जीवन 
व पू  काळे प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं एक जग असते ते उदध्वस्त होऊ नये ही त्याची धडपड , जे बाहेरचं जग मानतात ते आतून फुटतात . जे बाहेरचे जग उदध्वस्त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile