Find the Latest Status about संगीता भाषेचे बंधन नसते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संगीता भाषेचे बंधन नसते.
dinesh Rajiram gajbhiye
निराश होऊन साथ सोडायची नसते जन्माची गाठ अशी तोडायची नसते तुझ्या मनातले गुपीत सांगत जा मला घरटे हे प्रेमाचे असे मोडायचे नसते काय झाले हे समजावून देत चल मला न बोलताच रागाने असे निघायचं नसते परीक्षा किती घेशील सांग तू अजूनही काळीज तळहातावर असे मागायचे नसते नसते
रविंद्र भालेराव
💐संगीत....संगीता💐 सौंदर्याचे रूप तुझे तार छेडती संगीताचे त्या सौंदर्याच्या आरशात नाव झळकते प्राचीचे ती निशब्द भावना बोलत नाही संसार भार झेलत राही तारुण्याची ती सुंदरी कुणापुढे झुकत नाही रूपवान गोरीपान, सडपातळ उंच कमान केस लांबसडक छान अधीर नयन नाजूक तन निर्मळ सुंदर तिचे अंतःकरण प्रेमळ स्वभाव जिंकते मन ताल,लय संगीताचे गाणं निसर्गाचे हिरवळ रान ©रविंद्र भालेराव संगीत संगीता #thought
बुलाकी चन्द दरक
संगीता बजाज (सचिव माहेश्वरी महिला मंडल नागौर) संग सुरेश का रहे हमेशा, जब तक है जान में जान। बुनो तुम सपने सदा खुशी के, रहे जगत में शान।। गीतों की तुम हो गीतावली, कोयल सी मीठी बोली। लाखों में हो एक संगीता, दिल की बहुत ही भोली।। तालमेल सबसे कर चलती, ऎसा तेरा स्वभाव।''''''" की नही किसी से जोरा जोरी,ना ही दिया है घाव।। बन की हो तुम ताजी खुश्बू, फूलों से भी हो कोमल। चकोर चांदनी की दीवानी, चश्मे बद्दूर हो चुलबुल।। जानेमन तुम हो जानी, बुलंद तेरी तकदीर।""""""""""" न्यारी हो तुम सबसे प्यारी, प्यारी तेरी तस्वीर।।"" जज्बातों से भरा है नटखट, चंचल ये दिल तेरा।"""""" दरवाजा सिम सिम का हो तुम, सोना चांदी मोती भरा।। ©बुलाकी चन्द दरक स्टोरी ऑफ संगीता
Sangita
दो लोग आपस में बात करते करते करते खो गए जैसे कि नींद में किसी के सपनो में उनके अपने आ गए ©Sangita संगीता #Winter जिन्दगी के किससे
Ganesh Barupal
शादी का बंधन... प्यार का बंधन.... जीवन का बंधन.. रिश्तों का बंधन....
Sunil Zarikar
कविता नसते क्मप्यारीझन साठी.. त्या असतात भावना त्याच्या तिच्यासाठी.. कधी न बोलता येणारे शब्द तिच्यासाठी.. न व्यक्त केलेले प्रेम तिच्यासाठी.. आस तिची आतुरतेने वाट पाहणार्या डोळ्यांसाठी.. त्या आहेत हृदयात असणारे तिच्यावरील प्रेमासाठी.. हृदयात कायमस्वरूपी कोरलेल्या तिच्या आठवणीसाठी.. कविता नसते क्मप्यारीझन साठी..