Nojoto: Largest Storytelling Platform

New निसर्गाच्या गप्पा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निसर्गाच्या गप्पा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निसर्गाच्या गप्पा.

    PopularLatestVideo

NiKhiL KhUIE .....🖋️

निसर्गाच्या सान्निध्यात

read more
निसर्गाच्या सानिध्यात

निसर्गाच्या सानिध्यात चार दिवस घालवावे
धुंद होऊन जीवन हे जगात राहावे 
गेलेल्या दिवसांना कधीना विसरावे 
आयुष्याच्या धाग्यात त्यांना गुफत राहावे 

कधी कोणास नाहीच दुःखवावे
त्यांना मात्र प्रेमाने जिंकावे 
येणाऱ्या संकटाना नेहमी तोंड द्यावे 
जीवनात पाऊल पुढे सावरून टाकावे 

येणाऱ्या आठवणींना कधी ना भुलावे
मेंदूत साचून त्या हृदयात कोरावेत
हसणाऱ्याना नेहमी हसावतच राहावेत
दुःखात बुडणाऱ्याना सुखात आणावे

तुटलेल्या मित्रांना पुन्हा जवळ करावे 
चार दिवस त्यांच्या सोबतीत घालवावे
पडणाऱ्या पावसात मनसोक्त भिजावे 
कवळ्या उन्हात कधी उभेही राहावेत

                                                  निखिल विठ्ठल खुळे निसर्गाच्या सान्निध्यात

somnath gawade

कधी वाटले नव्हते;
 बिल्डिंग चे टेरेस
गप्पात मश्गुल होतील.
रस्ते, बागा माणसावाचून
असे ओस पडतील. #गप्पा

Raman Navale

#संध्याकाळ एक निसर्गाच्या सानिध्यातील प्रेम #poem

read more
mute video

kalyani Pawar.

आता पहिल्या सारख्या गप्पा

read more
mute video

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गप्पा स्वतःशी... #गप्पा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बाजू तुझी नेहमी मी घेत आलो 
गेले काही जवळचे सोडून जरी,
तुला मात्र एक मी एकटाच,
लाख चाहत्यापरी प्रेम करत गेलो ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


गप्पा स्वतःशी...
#गप्पा 
हा विषय
Himani Bagore  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गप्पा स्वतःशी... #गप्पा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गप्पा स्वतःशी करताना,
इतकेच ध्यानात आले.
माझ्या विचारांनी,
माझ्या मनावर राज्य केले.
मी कुणासाठी काय,
नि माझ्यासाठी कुणी काय केले.
गप्पा स्वतःशी करताना,
नको त्या प्रश्नांनी,
स्वतःशीच बरेच वाद केले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


गप्पा स्वतःशी...
#गप्पा 
हा विषय
Himani Bagore  यांचा आहे.

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गप्पा स्वतःशी... #गप्पा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वतःला नव्याने समजून घेण्यासाठी

स्वतःला अजून जवळून ओळखण्यासाठी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


गप्पा स्वतःशी...
#गप्पा 
हा विषय
Himani Bagore  यांचा आहे.

Ravidesai02

#पाऊस #पाऊसधारा #पाऊस आणि मी #पाऊस कविता #पाऊस माझा सखा सोबती #निसर्ग आणि मी #निसर्गाच्या सानिध्यात #rain

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile