Find the Best निसर्ग Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutनिसर्ग का अर्थ, निसर्गाच्या सानिध्यात meaning in english, निसर्ग कविता hindi, निसर्ग पर कविता, निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस निबंध,
Monika
रंगा रंगा ने व्यापलेला तू किती सुंदर निसर्ग तू रंग बेरंगी फुल मनाला भाळतात त्यात रम्य होऊन पाहावी वाटतात डोंगराची ती मोठी वस्ती त्यामध्ये झाडे वेलींची गर्दी नद्या नाले ओढे धुंद हवा कधी जाऊन समोर पहा झाडाच्या वेळीवर झुलत राहावं कधी झऱ्यातून चालून पाहावं आज ही देई तो तीच थंड गार हवा एक झाड आज ही लावून पहा प्रेम करा निसर्गावर त्याच्या सुंदर अश्या मनमोहक रूपावर निसर्गाने दिले आपल्याला आरोग्याचे दाण पशु, पक्षी, झाडे, मनुष्य गाई त्याचे गुणगान हेच सार आहे आपल्या मनात म्हणून तर आपण आहोत निसर्गाच्या सानिध्यात असं आमच्या कोकणातील निसर्ग आहे भारी आमच्या गावातील निसर्गाची खरच बात न्यारी असं सुंदर स्वच्छ निसर्ग आहे किती छान सर्वांना आहे खरच त्याचा अभिमान 1 ©Monika #निसर्ग
Rashmi Hule
नेत्र सुखद अस्तित्व चंद्राचे... पाहून काजळलेल्या धरेचे पांघरुन चंद्रप्रकाशाचे लेणे होई धरेचे रुप देखणे.. #चंद्र #धरा #निसर्ग #प्रेम #yqtaai #yqbaba #yqdidi #bestyqmarathiquotes
arrey.oh.chachu
Itni Taaqat Rakney Ke Baavajudh Kyun Apney Aap Ko Bebas Karthi Oh Dikhaye Hue Khwaabon Par Aurat Akeli Reh Nahi Sakthi Samaaj Ka Yeh Veham Todha Hoga प्रकृति। #क़ाल #निसर्ग #आफ़त #खिलवाड़ #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with Shonpapadi
Sachin Zanje
माझ्यातील कवी तुझा नेहमीच श्रोता आहे.. मी तर फक्त नदी तू तर तो अफाट समुद्र आहे.. मी तुझा लेख अन् तू माझी कविता.. मी शब्द त्यातला तर तू त्यातली सुंदरता.. ओळ मी गाण्याची तू सुर गाण्यातला.. मी वाद्य संगीताचा तू ताल लय त्यातला.. मी किरण पाहटेचा तू धरती नवरंगाची.. तुझे रूप दररोज पाहता ऊर्जा नवी तू सर्वांची.. तुझा कवी सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje #निसर्ग
VJVJ
गजब रंग है तेरा,रंगीन नजारा है, अंधेरा है छा रहा, पर सुहाना मंजर सारा है, तू देता है हल पल, जिंदगी को रुप नया, रंग बेरंग मेरे मंजर को, तेरा ही सहारा है। #निसर्ग #विजय वासे ©VJVJ #Neture
Rekha💕Sharma "मंजुलाहृदय"
आई ग! "कोरोना" देऊन तुझा पोट नाही भरल देवा! अता "निसर्ग" ला पण पाठवतो ये..... या आणि घेऊन चला आम्हाला... 😭😭😭 -Rekha $harma @हिंदी अनुवाद कैप्शन में पढ़ें। #hearts #निसर्ग #प्रकृति #corona #feelings #maharashtra #pune #nojotomarathi #मराठी #Rekhasharma मराठी:- आई ग! "कोरोना" देऊन तुझा पोट नाही भरल देवा!
@हिंदी अनुवाद कैप्शन में पढ़ें। #hearts #निसर्ग #प्रकृति #corona #feelings #maharashtra #pune #nojotomarathi #मराठी #Rekhasharma मराठी:- आई ग! "कोरोना" देऊन तुझा पोट नाही भरल देवा!
read more