Find the Latest Status about आनंदात आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदात आहे.
dsp motivation
त्यांच्या साठी पण काय रडणं जे दुसऱ्यांसोबत आनंदात आहेत... त्यांच्या साठी पण काय रडणं जे दुसऱ्यांसोबत आनंदात आहेत...
sandy
"अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तुझं सासरी कोणास ठाऊक"!!🥺 आजी आणि नातीचे हे रोजचेच प्रेमळ वार्तालाप. सिध्दी या कानाने ऐके त्
दिपक किरणबाई दत्तात्रय बैसाणे
तुला आनंदात पाहणं माझं प्रेम आहे तुला हासताना पाहणं माझं स्वप्न आहे तुला प्रेम देणं माझं कर्तव्य आहे तुला सुखात ठेवणं माझं स्वप्नं आहे
Pooja Navale
दिवाळीचा आनंद लुटायचा असेल तर कुणातरी गरीब व्यक्तीला थोडस प्रेम म्हणून गोड फराळाचं पाकीट अन त्याच्या लहान मुलांना थोडेसे नवीन कपडे घेण्यासाठी पैसे द्या अन तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा दिवाळीचा फ़राळ सुद्धा गोड लागेल अन तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद अन समाधान तुम्हाला खरी दिवाळीची गोड भेट असेल दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद लपलेला असतो
अल्पेश सोलकर
एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....! एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!
vivek patil
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये. - विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown