Nojoto: Largest Storytelling Platform

New खर प्रेम म्हणजे काय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खर प्रेम म्हणजे काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खर प्रेम म्हणजे काय.

Stories related to खर प्रेम म्हणजे काय

dhanashri kaje

#love_shayari मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या

read more
White 
तू आयुष्याचा आधार आहेस
तू हृदयाची हाक आहेस
तुझ्यावर करतो अतोनात प्रेम मी
त्या प्रेमाचा तू ध्यास आहेस

©dhanashri kaje #love_shayari  मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या

अश्लेष माडे (प्रीत कवी )

कविता मराठी प्रेम खर प्रेम लव्ह स्टेटस मराठी प्रेमाच्या शायरी

read more
बघ ना एकदा विचार करून 
तुला माझं लग्न तुझ्या डोळ्यांनी बघता येईल काय?
मी असेल मंडपात दुसरी कुणासोबत उभा 
तुला तेव्हा तरी तुझ्या मनातलं कुणाला सांगता येईल काय...

निघून गेलेली असेल वेळ तेव्हा 
मला बघून खळखळून हसता येईल काय?
असशील विचार करत की त्याचं होता आलं असतं 
तेव्हा तरी तुला जगासमोर बोलता येईल काय?

बसशील ओल्या डोळ्यांनी कोपऱ्यात कुठेतरी 
माझ्या बाजूला उभ्या मुलीला बघता येईल काय?
रडशील काय एक एक आठवण काढून 5 वर्षाच्या 
स्वतःला तरी तेव्हा तुला थांबवता येईल काय?

जिथे विचार ही करणं होत नाही आम्हाला 
तिथे तुला माझं लग्न बघता येईल काय?
करशील काय प्रयत्न शेवटपर्यंत अर्धांगिनी म्हणून बसण्याचा 
नाहीतर आयुष्यभर आठवणीत तुला जगता येईल काय?

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  कविता मराठी प्रेम खर प्रेम लव्ह स्टेटस मराठी प्रेमाच्या शायरी

अश्लेष माडे (प्रीत कवी )

खर प्रेम मराठी प्रेमाच्या शायरी फक्त तुझ्यासाठी

read more
तिचे माझे सर्व स्वप्न पूर्ण व्हावेत 
यापेक्षा अजून मला काय हवं 
जास्त काही अपेक्षा नाहीत माझ्या 
फक्त तिचं न माझं आमचं संसार हवं नवं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  खर प्रेम मराठी प्रेमाच्या शायरी फक्त तुझ्यासाठी

Samadhan Navale

#sad_quotes खर प्रेम फक्त प्रेम वेडे

read more
White 
गंध सुटावा जशी चांदण्यांची रात्र,
हळूच भेटावा जसा वाऱ्याचा स्पर्श.
मनाच्या गाभाऱ्यात साचलेले शब्द,
प्रेम हे असतं, न बोललेलं सत्य.

डोळ्यांत बोलका भाव, ओठांवर हसू,
स्पर्शात दडलेली एक नवी जादू.
दूर असूनही जणू जवळची ओढ,
प्रेम हे असतं, अवघं जग जोड.

प्रत्येक भेटीत वाढत जातं अंतरंग,
प्रत्येक स्पर्शात दिसतो नवा गंध.
जगणं अर्थपूर्ण, स्वप्नं स्वच्छंद,
प्रेम हे असतं, एका वादळासारखं मंद.

तुझ्या छायेतही वाटतं स्वर्गीय,
तुझ्याशिवाय जगणं वाटतं क्षणभंगुर.
प्रेम म्हणजे तू, प्रेम म्हणजे मी,
आणि या दोघांमधलं न बोललेलं गूज मी.

©Samadhan Navale #sad_quotes  खर प्रेम फक्त प्रेम वेडे

Shubham Sk Katkar

#SunSet खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस

read more
a-person-standing-on-a-beach-at-sunset I love you ❤️😘 SK

©Shubham Sk Katkar #SunSet  खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस

Tushar pagar

#GreenLeaves खर प्रेम

read more
green-leaves तुझी आठवण..💔

आठवणी तुझ्या 
कधी विसरता येत नाही..
गॅलेरीतले फोटो तुझे 
कधी डिलीट करता येत नाही..
आठवणीने आठवण तुझी 
दररोज येत राहते..

©Tushar pagar #GreenLeaves  खर प्रेम

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता संग्रह खर प्रेम मराठी प्रेम कविता

read more
White तुला जर राहायचंच असेल कायम आयुष्यात माझ्या 
तर कोणत्याही परिस्थितीत मी तुला सोडणार नाही 
काहीही होउदे तुला येउदे कितीही संकटे 
माझ्यात गुंतलेलं तुझं मन मी कधीही मोडणार नाही...

जितके दिवस सोबत असेल एकत्र आपली 
त्या दिवसात तुला कधीच एकटं सोडणार नाही 
एक वर्ष जरी मिळाले आनंदाने सोबत जगायला 
प्रत्येक क्षण फक्त तुझ्यासाठी असेल अनं मी माझ्यात असणार नाही...

कोणत्याही परिस्थितीत मी तुला Accept करायला तयार असेल 
तू मात्र ठरव,की तूच मला कोणत्याही कारणाने सोडणार नाही 
काहीही होउदे आवड आणि प्रेम कधीच कमी होणार नाही माझं 
फक्त तू सांग तुझ्या मनाला ,तूच माझं मन कधीच तोडणार नाही...

प्रेम असेल तर कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदी जगू शकतो 
वचन दे कोणत्याही कारणाने तू मला सोडणार नाही 
दिली जर साथ तू मला शेवटपर्यंत दूर होण्याची कारणे न देता 
तर वचन देतो तुझ्यानंतर माझ्या आयुष्यात कुणीही असणार नाही...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #love_shayari  मराठी प्रेम स्टेटस फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता संग्रह खर प्रेम मराठी प्रेम कविता

Komal Mahure

#SunSet मन उनाड झालया खर प्रेम

read more
a-person-standing-on-a-beach-at-sunset bure waqt me koi sath nahi deta siwaye ma bap ke🙏😔

©Komal Mahure #SunSet  मन उनाड झालया खर प्रेम

Komal Mahure

खर प्रेम तुझी माझी जोडी

read more
in love me and my mom

©Komal Mahure  खर प्रेम तुझी माझी जोडी

Komal Mahure

#sad_quotes खर प्रेम

read more
White life me apne maa baap ke ke sath rahna chahiye et is a great moment

©Komal Mahure #sad_quotes  खर प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile