Nojoto: Largest Storytelling Platform

Best काय Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best काय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutझोपली की काय, थकला की काय, कायमगंज की स्पेलिंग, कायस्थों की वंशावली, निरोगी काया के दोहे,

  • 116 Followers
  • 362 Stories

हेयर स्टाइल by mv

#काय राव ने किया डांस#

read more

Mustafa shaikh

read more
#काय करू नका फक्त चेहऱ्यावर #smile₹ ठेवा जळनारे ती# smile#😎 बघुन जास्त जळतील......, 😎

Neeraj Shelke

आयुष्यं हे देखील एक तारेवरची कसरतच़ आहे , ते कसं जगावं , किती जगावं , कुणाच्या मनाप्रमाणे जगावं , या आयुष्यात काय करावं , काय करू नये , कसं करू नये हे ज्याने जाणले त्याने आयुष्यावर विजय मिळवलाच़ म्हणून समजा. 

©नीरज शेळके 
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #life #quoteonlife

अश्लेष माडे (प्रीत कवी )

कदर

read more
ह्यांना विचारा जेवणाची किंमत, 
ज्यांना पोट भरण्यासाठी स्मशान सुद्धा हॉटेल वाटते.
कारण, ज्यांना सहज अन्न मिळते त्यांना त्याची कदर राहात नाही, 
हे नको -ते नको, इथं नको -तिथं नको, 
तेराव्याचं जमत नाही, बारश्याचं जमत नाही, 
ह्याच्या हाथाचं नको, त्याच्या हातचे नको, 
असे बहाणे करून, अन्नाची फेकाफेकी करतात. 
ज्याला एकवेळचे अन्न सुद्धा नशीब होत नाही 
त्याला जेवणासाठी स्मशान काय नि हॉटेल काय? 
भुकेपुढे महालातली चव सुद्धा स्मशानातल्या चवीपुढे फिकी पडते.. 
म्हणून कदर करा.. कदर

ऋतू

आत्महत्या का करत असतील लोक आत्महत्या ? आपल्यासाठी कि इतरांसाठी , काय चाललेलं असत त्यांच्या मनात त्यावेळी ? वैतागलेले असतात इतरांना, कि आपल्याच अविरत विचारांना. आपल्याच एकटेपणाला कंटाळलेले असतात ,

read more
आत्महत्या

का करत असतील लोक आत्महत्या ?
आपल्यासाठी कि इतरांसाठी ,
काय चाललेलं असत त्यांच्या मनात त्यावेळी ?
वैतागलेले असतात इतरांना,
कि आपल्याच अविरत विचारांना.
आपल्याच एकटेपणाला कंटाळलेले असतात ,

ऋतू

जीवन

read more
जीवन तर सगळेच जगतात 
तुम्ही काय आणि मी काय ,
पण ज्याला जीवनाचा सार समजला 
तो खऱ्या अर्थाने जीवन जगला . जीवन

निलम घाडगे

#काय मागवं आयुष्याकडून??

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रेम की खेळ

read more
प्रेम म्हणजे काय? 
तर, आजकालच्या मुलामुलींना फक्त टाइमपास वाटतो. कारण, आताच्या मुलामुलींचं प्रेम फार काळ टिकताना दिसतच नाही. आधी कितीही शपथा घातल्या असतील एकमेकांना न सोडण्याच्या, तरीपण, वाद झालं की सोडलं एकमेकांना, हे काय प्रेम असतं? 
मोबाईल वरील दोन दिवसाचं प्रेम आठवडाभर तरी टिकत नाही.Love u म्हंटल की सुरु आणि breakup म्हंटल की, संपलं. म्हणजेच काय तर, खेळण्याचं साधन बनवलंय प्रेमाला. उपभोग घेतलं की, संपलं हे खेळ. इथपर्यंतच मर्यादित असतं ह्यांचं प्रेम. एकमेकांना समजून न घेता जवळ करायचं,हमबिस्तर व्हायचं, कंटाळा आला की, दूर व्हायचं, विसरायचं सगळं, आता याला खरंच प्रेम म्हणायचं की, वासना पुरतं लाड? 
प्रीत प्रेम की खेळ

Dipesh Gulekar

read more
आपल्याला काय वाटतं यापेक्षा समोरच्या व्यक्तीला काय वाटतं याचा विचार केला तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर येणाऱ्या आनंदातून आपल्याला मिळणारा आनंद हा आपल्याला मिळत असलेल्या आनंदापेक्षा द्विगुणित असतो.
-Dipya

Keshav Suryavanshi

read more
#OpenPoetry माझे मत  -- माझे  विचार.               ‌                                                                                          मित्रांनो, मोदी सरकारने क.३७० रद्दकरून तेथे केंद्रशासित सत्ता प्रस्थापित केलेली आहे.काश्मीरमधील क.३७० प्रमाणे-- क.३७१( ए) नागालॅंड ; क.३७१( बी) आसाम ; क.३७१( सी ) मणिपूर ; क.३७१( एफ) सिक्किम ; क. ३७१( जी) अरुणाचल  प्रदेश ही कलमे देखील  क.३७० प्रमाणे आहेत.समान न्यायतत्वावर ही कलमे देखील रद्द होणे आवश्यक आहे. तेथे देखील इतर राज्यातील  लोक जमीनी  खरेदी करू शकत नाहीत.एवढेच काय- मोदी सरकारचा गोवंश हत्या कायदा सर्वत्र देशभर लागू असून, आसाम, नागालॅंड,..येथे लागू होऊ शकला नाही आणि विशेष म्हणजे नागालॅंडने भारताचा राष्ट्रीय ध्वज नाकारून ,स्वत: चा वैगळा ध्वज असणेबाबतचा कायदा पारीत केला आहे.याबाबत  देशवासीयांनी योग्य काय ते आत्मपरीक्षण करून  ठरवावे. अॅड.के.एम.सूर्यवंशी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile