Nojoto: Largest Storytelling Platform

New माऊलीचा हरिपाठ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माऊलीचा हरिपाठ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माऊलीचा हरिपाठ.

    PopularLatestVideo

viraj gosavi

हरिपाठ #शिक्षण

read more
mute video

vivek mokal

वाचली ज्ञानेश्वरी गायला हरिपाठ, तरी झाली ना कधी माणुसकीची गाठ. ©विवेक मोकळ #sadness #Life_experience

read more
mute video

sandy

सुंदर माझं गावं, असावं ते छान ! नको भूक, तहान, कोणा एका ! अवघाची संसार, सुखाचा असावा ! नको भांडणतंटा, कोणा घरी... पवित्र गोधन, अंगणी तुळस ! #poem #nojotophoto

read more
 सुंदर माझं गावं, असावं ते छान !
नको भूक, तहान, कोणा एका !
अवघाची संसार, सुखाचा असावा !
नको भांडणतंटा, कोणा घरी...

पवित्र गोधन, अंगणी तुळस !

तानाजी ताकमोगे

।।बहिण।। ।। मायेचं साजुक तुप आईचं दुसरं रूप।। ।। काळजी रूपी धाक प्रेमळ तिची हाक।। ।। कधी बचावाची ढाल कधी मायेची उबदार शाल।। ।। ममतेचं

read more
।।बहिण।।
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं रान ओलांचिंब
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।
।। दुःखाच्या डोहावरील 
आधाराचा सेतू।।
।। निरपेक्ष प्रेमामागे 
ना कुठला हेतू।।
।।कधी मन धरणारी ,
तर कधी कान धरणारी.।।
।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।
।।बहिणीचा रुसवा जणु,
खेळ उन-सावलीचा.।।
।।भरलेले डोळे पुसाया
आधार माय- माऊलीचा.।।
।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी 
या नात्यात ओढ आहे.।।
।।म्हणूनच बहिणीचं हे नातं 
चिरंतन गोड आहे.।।
।।भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई .।।
।।जागा जननीची भरुन 
काढण्या निर्मीली देवाने आईनंतर ताई.।।
आठवणीतील कविता :आता मिळवा मराठीतील सर्व कविता एकाच ठिकाणी डाउनलोड करा -- https://goo.gl/EMJl10 ।।बहिण।।
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं

sandy

*भाकरीचा मेळ* तु स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो. जमलंच तर संध्याकाळच्याभाकरीचा मेळ लावतो. तु वाचत रहा तुकोबारायांची गाथा अजून थोडी #story #nojotophoto

read more
 *भाकरीचा मेळ*

तु स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो.
जमलंच तर संध्याकाळच्याभाकरीचा मेळ लावतो.
तु वाचत रहा तुकोबारायांची गाथा
अजून थोडी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile