Find the Latest Status about जगावेगळी पैज पिक्चर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगावेगळी पैज पिक्चर.
Dr Mangesh Kankonkar
शुभ रात्री तुमचा आत्मविश्वास पाहुनच लोक तुमच्यावर पैज लावतात. मग ती पैज पैशाची असो, किंवा विश्वासाची. ©Dr Mangesh Kankonkar पैज
Sunil Zarikar
तु म्हणतेस तु खुप साधी सरळ आहेस.. पण खरच तु जगावेगळी आहेस.. माझ्या शब्दांमध्ये तुच आहेस.. त्या शब्दांची सुंदरता तुच आहेस.. माझ्या कवितांमध्ये तुच आहेस.. त्या कवितेला दाद तुच आहेस.. खरच तु जगावेगळी आहेस.. खरच तु जगावेगळी आहेस..
Vinod Umratkar
निकू,आहेस तू जगावेगळी लेखणी तुझी जरा वेगळी। बर्थडेला तुझ्या ह्याच शुभेच्छा पूर्ण होवो स्वप्ने,तुझी सगळी। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂💐💐 Dedicating a #testimonial to जगावेगळी Nikita
Internet Jockey
हम सब अपनी अपनी पिक्चर के हीरो और विलन खुद है #NojotoQuote अपनी अपनी पिक्चर