Find the Latest Status about man ani shakti book in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, man ani shakti book in marathi.
kalpesh nagpure
#OpenPoetry ग्रासलेल्या मनावर निसर्गाचा स्पर्श झाला गहिवरून आले आकाश देखील सावल्यांचा वर्षाव झाला द्रृश्य मनी साठवतांना वारा कानी कुजबुजुन गेला हर्षाने गातात पानें झाडांची विलक्षण अनुभव देऊन गेला असा ग्रासलेल्या मनावर मात्र निसर्गाचा स्पर्श झाला... #marathi#man
kalpesh nagpure
मनाने मनाला पाहिले जेव्हा ते कित्येकदा भरकटले मग कुठेतरी थांबत ते फक्त एकामध्ये अडकले #marathi#man
Vijay Kumar
निरंतर प्रयास और मन की शक्ति से ही, जीवन बादल सकता है मन के हारे हार है मन के जीते जीत है ©Vijay Kumar # man ki Shakti #AdhureVakya