Nojoto: Largest Storytelling Platform

New निघाली गवळण मथुरेला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निघाली गवळण मथुरेला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निघाली गवळण मथुरेला.

    PopularLatestVideo

Secret Quotes

तिची ऍक्टिव्हिटी खूपच नीट बघतो त्रास होईल असंच वाटते ती आज पण गैरफायदा घेताना दिसत आहेत, प्रत्येक लाईक प्रत्येक गोष्टीची जाणीव आहेत तिची फक्

read more
अजून पण झोपेच आणि तीचं काय नीट सुत्र
जमत नाही वाटतंय,
वेडा आहेस मी उगाचच बोलल्यावर तोंड दिसत,
दिसतंय काय करते ती विश्वास आहेत पण पहिल्या
एवढा पण नाहीये म्हणा,
बरेच नवीन मित्र बनवले तीने बघितले मी सर्व काही
बोलत नव्हतो काही म्हणून मला ते सहन होतील
का अजून राग वाढेल माझा अजून विश्वास कमी
होईल अजून त्रास वाढतोय माझा हे तिला कळत
कस नाही बरं,
सगळं काही बघायचा प्रयत्न करीत आहेत सध्या
मी किती हवेत आणि किती जमीनीवर मलाही
समजलं पाहिजे ना तिने जवळ केलेले लोक काही
तरी कारण असेल ना एवढे जवळ करताना,
तिची ऍक्टिव्हिटी लाइक व्हिव सगळं काही दिसत
मला ब्लॉक केलं मला तर हे जवळ करण्यासाठी
केले का हा प्रश्न खूप जोरात राग वाढवत आहेत,
येलवंडे, शिरसाठ,पवार,चव्हान,साळवे,पगडे,दिघे,
रोहकाळे,वाबळे,शिंदे,घोलप, अशी एक लिस्ट
तयार झालीये हे तर कॉलेज फ्रेंड्स नाहीत मग हे
परके माझ्या पेक्षा जवळ झाले का आणि का झाले
काय संबंध काय नाते हे सर्व शोध मी घेत आहेत,
बोलल्यावर तिच्या सोबत तिला विचारणार हा प्रश्न
माझ्या पेक्षा ते प्यारे झाले कसे, बाकी मुलीं सारखी
आता तिच्यात पण काही गुण दिसू लागलेत मला,
पूर्ण कष्ट माझे विश्वासावर ती पाणी फेरताना दिसत
आहेत वेळ अजून आहेत तर तिने समजून घ्यायला
हवे जे घडलं ते कश्यामुळे आणि पुढे घडणार ते पण
कश्यामुळे, सावरुन घेता आले तर घे म्हणा आता.
   -AS Patil✍️ तिची ऍक्टिव्हिटी खूपच नीट बघतो त्रास होईल असंच वाटते ती आज पण गैरफायदा घेताना दिसत आहेत,
प्रत्येक लाईक प्रत्येक गोष्टीची जाणीव आहेत तिची फक्

Vinod Umratkar

होंयी रे होंयी भल्या पहाटे पहाटे,मले तिचा फोन आला। म्हणे येशील आज राजा,मला रंग लावायला। लाडू फुटले मनात कित्येक ,नाही कसं म्हणणार। किती द #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #होळी

read more
होयी रे होयी

(एक वऱ्हाडी कविता)

👇👇👇👇👇
पूर्ण कविता खाली वाचा
👇👇👇👇👇👇 होंयी रे होंयी 

भल्या पहाटे पहाटे,मले तिचा फोन आला।
म्हणे येशील आज राजा,मला रंग लावायला।

लाडू फुटले मनात कित्येक ,नाही कसं म्हणणार।
किती द

yogesh atmaram ambawale

#AmitabhBachchan #वाढदिवसाच्याशुभेच्छा #birthdaywishes #yqtaai #Bollywood #अमिताभबच्चन आपमानीत व्हायचा सर्वांकडून ना आवाज ना तब्येत,म्हणून

read more
महानायक अमिताभ बच्चन ह्यांस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

नशिबात होतं बॉलीवूडच्या..
( Caption मधील वाचावे ) #amitabhbachchan #वाढदिवसाच्याशुभेच्छा #birthdaywishes #yqtaai #bollywood
#अमिताभबच्चन

आपमानीत व्हायचा सर्वांकडून
ना आवाज ना तब्येत,म्हणून

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine

read more
आज नक्कीच सांगेल,
असं म्हणत किती दिवस निघून गेले.
ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले.
आली ती समोर,काय? म्हणून विचारले,
ऐकताच तिचा हा प्रश्न ठरवून ठेवलेले शब्द मात्र हरवले.
मनात दडवून ठेवलेले विचार तसेच राहिले,
तिला समोर पाहताच मनावर दडपण आले.
थोडा वेळ थांबली,मी काही बोलत नाही पाहता, 
परत जायला निघाली,
जाताना मात्र कमालच केली,
मान हलवत हसत,लाजत मागे बघत निघून गेली.
जरी मला ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले
तरी असे का वाटे,माझ्या मनातले कदाचित तिने जाणिले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ठरवून ठेवलेलेे शब्द...
#ठरवूनठेवलेलेशब्द
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे... ज्याने तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस नक्की आठवतील आणि लिहु पण वाटेल. माझ्या वर्गातली ती.. माझ्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वर्गातलीती

read more
माझ्या वर्गातली ती मला आजही खूप आठवते आहे,
इतक्या वर्षानंतरही स्वप्नात येऊन सतावते आहे.
रागीट स्वभावाची ती कुणावरही लगेच भडकायची,
पण माझ्याशी मात्र नेहमी नरम स्वभावाने वागायची.
मधल्या सुट्टीत चणे शेंगदाणे खायची,
आणि न चुकता मलाही आणून द्यायची.
समजत नव्हते तेव्हा ती अशी का वागायची,
पण मला मात्र ती खूप आवडायची.
मारली जरी कधी सुट्टी,गुरुजी नंतर ओरडत असे,
ही मात्र सुट्टी का केली म्हणून माझा जीव खात असे.
माझ्या बाजूच्या बेंचवर पुढील रांगेत बसायची,
मी पाहायचो तिच्याकडे ती अधून मधून माझ्याकडे बघायची.
विज्ञान विषयात आकृती काढून घेण्यासाठी मला सांगायची,
वार्षिक स्नेहसंमेलनात माझा डान्स पार्टनर होशील म्हणून विचारायची.
सहल निघाली की तू पण चल अशी विनवणी करायची,
तेव्हा काहीच समजत नव्हते ती अशी का वागायची.
माझ्या वर्गातील ती आता कुठे आहे माहीत नाही,
पण तिने जर हे वाचलं तर तिला माझी आठवण आल्याशिवाय 
राहणार नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे...
ज्याने तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस नक्की आठवतील आणि लिहु पण वाटेल.
माझ्या वर्गातली ती..
माझ्य

Vishwa

कविता-निघाली मोटी सांड😜😜😜 #mohabbatein

read more
mute video

SHYAM MALI

विठ्ठलाची दिंडी नभात निघाली

read more
आषाढाची सर   वारकरी झाली 
विठ्ठलाची दिंडी   नभात निघाली 

ढगांची पालखी   वाजते गाजते 
वाऱ्याशी फुगडी   वर्षा ही खेळते 

झाडांचे ते शेंडे   दिंडीच्या पताका 
डोंगर माथ्याला   अबीराचा बुक्का 

विजे हाती टाळ   वाऱ्याचे अभंग 
ढगांवरी ढग   वाजतो मृदूंग 

चंद्रभागे तिरी   अभ्यंग सरींचे 
जाहले दर्शन   विठू माऊलीचे
                                                  - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी नभात निघाली

umesh prakash salunke

अन्नच्या शोधत निघाली #poem

read more
अन्नाच्या शोधात निघाली
जगलाबाहेर फिरायला
एका वस्तीत लोकं लागली
दिसायला.....!

गावांत वाटलं विश्वासाने
हमखास मिळेल कांहीतरी
भुकेच्या आशेने खायला.....!

 फटाक्याने भरलेले अननस
दिले गावातल्या लोकाने खायला
 तोंडाला जिभेला इजा 
 लागली भयानक होईला....!

कुणालाही कांही त्रास न
देता निघाली आपली
चालायला ती सोंड घेऊन
धाव घेतली नदीला....!

भाजलेली सोड बुडवून
उभी राहीली थोडासा 
आराम मिळाला जीवाला
बरं वाटलं मनाला.....!

तसाच विचार करून
पोटात असणाऱ्या 
बाळाला कांही झाले
नसेल ना प्रश्न पडत
होता स्वतः ला.....!

नदीजवळ माणस
पाहून लागली रागाने
बघायला तिने निश्चय
केला होता हात लावुन
देणारं नाही माझ्या 
बाळाला....!

काळिमा फासला
माणसाने माणुसकीला
निसर्ग कधीच माफ 
नाहीं करणार अश्या
वृत्तीला.....! अन्नच्या शोधत निघाली

umesh prakash salunke

अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....!

read more
अन्नाच्या शोधात निघाली
जगलाबाहेर फिरायला
एका वस्तीत लोकं लागली
दिसायला.....!

गावांत वाटलं विश्वासाने
हमखास मिळेल कांहीतरी
भुकेच्या आशेने खायला.....!

 फटाक्याने भरलेले अननस
दिले गावातल्या लोकाने खायला
 तोंडाला जिभेला इजा 
 लागली भयानक होईला....!

कुणालाही कांही त्रास न
देता निघाली आपली
चालायला ती सोंड घेऊन
धाव घेतली नदीला....!

भाजलेली सोड बुडवून
उभी राहीली थोडासा 
आराम मिळाला जीवाला
बरं वाटलं मनाला.....!

तसाच विचार करून
पोटात असणाऱ्या 
बाळाला कांही झाले
नसेल ना प्रश्न पडत
होता स्वतः ला.....!

नदीजवळ माणस
पाहून लागली रागाने
बघायला तिने निश्चय
केला होता हात लावुन
देणारं नाही माझ्या 
बाळाला....!

काळिमा फासला
माणसाने माणुसकीला
निसर्ग कधीच माफ 
नाहीं करणार अश्या
वृत्तीला.....! अन्नाच्या शोधात निघाली
जगलाबाहेर फिरायला
एका वस्तीत लोकं लागली
दिसायला.....!

Balaji

🌹🌹कांचन 🌹🌹 ते दिवस होते ऍडमिशन चे, उपकार त्या वंदना ताई चे, निघाली तूझ्या माझ्या ओळखीची, बनली साखळी आपुल्या मैत्रीची, स्वभावच आहे माझा

read more
 🌹🌹कांचन 🌹🌹

ते दिवस होते ऍडमिशन चे, 
उपकार त्या वंदना ताई चे, 
निघाली तूझ्या माझ्या ओळखीची, 
बनली साखळी आपुल्या मैत्रीची, 

स्वभावच आहे माझा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile