Find the Latest Status about बयानात मौलाना साद साहब from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बयानात मौलाना साद साहब.
arvind adhar
Dr Sushil
|| संवाद || तुझी तशी मला साद पाहिजे खरं सांगू आता संवाद पाहिजे गुन्हेगार कोण त्याला ठरवू दे तुझी नी माझी फिर्याद पाहीजे मनातल्या ह्या प्रश्नांचे काय? त्यासाठी आता वाद पाहिजे आठवणीतच का जगायचे ? सोबतीचा तुलाही नाद पाहीजे प्रेमाची जाणीव आहेना तुला? का मी ह्यात बर्बाद पाहिजे प्रेमात माझाच सुर कसा? तुझी साथ नी दाद पाहिजे ✍️ डॉ.सुशिल सातपुते गातेगांव, लातूर ©Dr Sushil #Love #साद #तुझी